favarni pump yojana 2024-25: फवारणी पंप योजनेसाठी दि. 26 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

favarni pump yojana

शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून अनेक योजना राबविण्यात येतात. या वर्षी या योजनेअंर्तगत खरीप हंगामासाठी 100 % अनुदानावर  ‘बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप’ वितरीत केले जाणार आहेत. यासाठी कृषी विभागाने शेतकर्‍यांना आवाहन केले आहे. favarni pump yojana या उपकरणासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी दिनांक 26 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली … Read more

Sugarcane Variety/ऊसाच्या जाती आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये:

Sugarcane Variety/ऊसाच्या जाती

ऊस हे महाराष्ट्रातील एक प्रमुख बागायती नगदी पीक आहे. राज्यातील बहुतांशी भागात ऊस शेती केली जाते. ऊसाच्या विविध जाती आहेत. आपल्या जमिनीनुसार किंवा हंगामानुसार आपण कोणत्या Sugarcane Variety/ऊसाच्या जातीची लागवड केली पाहिजे, याविषयीची माहिती आपण या लेखात पाहूया. Sugarcane Variety/ऊसाच्या जाती: को(CO-86032) 1996मध्ये प्रसारीत ही महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ऊसाची जात आहे. हा ऊस रंगाने लालसर … Read more

अतिवृष्टी नंतरचे ऊस पीक नियोजन, करावयाच्या उपाययोजना:

अतिवृष्टी नंतरचे ऊस पीक नियोजन

मागील काही दिवसापासून होणाऱ्या अतिवृष्टीमुळे राज्याच्या बहुतांश भागातील ऊस शेती पाण्याखाली गेलेली आहे. येणाऱ्या दिवसात पिकाची पुन्हा चांगली वाढ होऊन, उत्पादनात वाढ व्हावी यासाठी अतिवृष्टी नंतरचे ऊस पीक नियोजन, करावयाच्या उपाययोजना खालील प्रमाणे कराव्यात. पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने उताराच्या बाजूने चर काढावेत. शक्य असल्यास पंपाने पाणी शेताबाहेर काढावे. ऊसाची वाळलेली व कुजलेली पाने काढून टाकावीत. … Read more

soyabean farming tips: सोयाबीन पीक सल्ला- सोयाबीन तण व्यवस्थापन- सोयाबीन कीड नियंत्रण- सोयाबीन फवारणी नियोजन

soyabean farming tips

सोयाबीन पिकामध्ये अधिक उत्पादनासाठी, शेतातील परिस्थिती लक्षात घेऊन खालील शिफारशींचा soyabean farming tips (टिप्सचा) वापर करावा.  गरजेनुसार स्थानिक तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. सोयाबीन तण व्यवस्थापन: सोयाबीन पिकाला सर्वसाधारण 15 दिवसापासून 25 दिवसांपर्यंत एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धतीचा वापर करून तण नियंत्रण करावे. तणनाशकाचा वापर करायचा झाल्यास तज्ञांच्या सल्ल्यानुसार, आपल्या शेतातील तण रुंद पानाचे आहे, अरुंद पानाचे … Read more

kothimbir lagwad: कोथिंबीर लागवड, योग्य नियोजन, कमी वेळेत हमखास नफा.

kothimbir lagwad

आपल्या रोजच्या जेवणातील पदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी आणि अन्नपदार्थ सजवण्यासाठी कोथिंबिरीचा वापर हमखास केला जातो. अगदी सकाळच्या नाश्त्याचे पोहे असोत, की संध्याकाळच्या जेवणातील झणझणीत रस्सा असो, प्रत्येक गृहिणीची पहिली पसंती कोथिंबीरीलाच असते. कोथिंबिरीचा वापर हा घरा-घरांमध्ये, हॉटेलमध्ये, लग्न समारंभ व जेवणावळीचे कार्यक्रमात चटणी, कोशिंबीर, कोथींबीरीच्या वड्या यामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे या कोथिंबीरीला वर्षभर मागणी … Read more

Soil fertility: जमिनीची सुपीकता वाढीचे उपाय…

Soil fertility

जमिनीची(मातीची) सुपीकता म्हणजे काय? तर ढोबळमानाने सांगायचे झाल्यास, वनस्पतीच्या किंवा पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता म्हणजेच Soil fertility जमिनीची सुपीकता होय. जमिनीच्या या सुपीकतेवरच शेतीचे उत्पन्न अवलंबून आहे. पूर्वी शेतीतून भरपूर उत्पादन मिळत असे. अगदी “शेतात सोनं पिकवलं जायचं” अशी जुन्या शेतकऱ्यांची म्हण आहे. एका दाण्याचे हजार दाणे करून देणाऱ्या आपल्या शेतीला … Read more

Humani niyantran: हुमणीच्या प्रभावी नियंत्रणासाठी अशा प्रकारे करा एकात्मिक व्यवस्थापन…

Humani niyantran

हुमणी ही जमिनीत राहून पिकांच्या मुळ्या खाऊन नुकसान करणारी बहुभक्षी कीड आहे. या किडीमुळे ऊस, भुईमूग, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, गहू, हरभरा अशा जवळजवळ सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. दरवर्षी या किडीचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कारण नैसर्गिक आपत्तीमुळे वातावरणाचा समतोल बिघडून या किडीसाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. वेगवेगळ्या ऋतूमध्ये होणारे हवामानातील बदल, तसेच … Read more

Use of gypsum in agriculture/जिप्समचा शेतीमध्ये वापर: कधी व कसा करायचा? जिप्सम वापरण्याचे फायदे

Use of gypsum in agriculture

शेतीमधून दिवसेंदिवस उत्पादन कमी निघत आहे. तुलनेने खर्च मात्र वाढत आहे. उत्पादन वाढीबरोबरच हा वाढता खर्च कमी करण्यासाठी आपल्याला पर्याय शोधावे लागणार आहेत. मिश्र पीक पद्धतीचा वापर, महागड्या खतांचा संतुलित वापर, पाण्याचे योग्य नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास करूनच पिकाचे व्यवस्थापन करावे लागणार आहे. हे सर्व करत असताना बऱ्याच शेतकऱ्याकडून दुर्लक्षित होणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या … Read more

Kharip Hangam: शेतकऱ्यांना तारणार यंदाचा खरीप हंगाम?

Kharip Hangam

सध्या मे महिन्याचे कडक ऊन डोक्यावर घेत शेतकरी Kharip Hangam खरिपाच्या पूर्व तयारीला लागला आहे. आपल्या सर्व कुटुंबकबिल्यासह सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतकरी मोठ्या आशेने शेतात राबत आहे. काट्याकुट्या वेचणे, शेणखत पसरणे (टाकणे), जमिनीतील तणांच्या मुळ्या, गाठी खोदणे, जमीन भुसभुशीत करणे, पाणी वाहून जाऊ नये म्हणून बांधांची डागडुजी करणे या कामांना गती येऊ लागली आहे. मागील वर्षी … Read more