Us lagwad: पूर्वहंगामी ऊस लागवडीचे नियोजन
ऊसाच्या अपेक्षित उत्पादनासाठी योग्य बियाण्याची निवड करावी. तसेच Us lagwad रोप लागवडीचे तंत्र, जमिनीची सुपीकता, खतांचा संतुलित वापर, संजीवकांचा वापर, आंतरपिके, ठिबक सिंचनचा वापर, तण नियंत्रण आणि पीक संरक्षण या उत्पादनावर परिणाम करणारे बाबींचा विचार केल्यास आपण निश्चितच अपेक्षित उत्पादनाचे उद्दिष्ट गाठू शकतो. जमीन सुपीक करणे पूर्वहंगामी Us lagwad ऊसासाठी मध्यम तसेच भारी मगदूराची व … Read more