When mixing fertilizers and pesticides/ खते व कीटकनाशके एकत्र मिसळताना पाळायचे नियम
खते व कीटकनाशके एकत्र मिसळताना When mixing fertilizers and pesticides पाळायचे नियम आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. 1. आधी चाचणी घ्या (Jar Test)- मोठ्या टाकीत संपूर्ण औषध (द्रावण) तयार करण्याआधी, काचेच्या भांड्यात थोड्या प्रमाणात मिश्रण करून पाहा. * द्रावणाच्या गुठळ्या तयार होणे, फेस येणे, थर पडणे, उष्णता वाढणे किंवा काही वेगळेपणा दिसतो का ते तपासा. … Read more