Tak-andi sajivak: ताक-अंडी संजीवक आणि नैसर्गिक कीटकनाशक बनवण्याची पद्धत
आज हवामान बदल, अन्नसुरक्षा आणि रासायनिक अवशेष याबाबत चिंता वाढत आहे. अशावेळी भारतातून तयार झालेली ताक–अंडी कीटकनाशक पद्धत संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरू शकते. जगभरातील शेतकरी आज सेंद्रिय शेती आणि शाश्वत शेतीकडे वळत आहेत. भारतात तयार झालेल्या एका अभिनव संजीवक आणि नैसर्गिक कीटकनाशकाने Tak-andi sajivak पिकांवरील कीड आणि रोगांवर उत्तम नियंत्रण मिळवून दिलं आहे. हे सेंद्रिय … Read more