Ratale Lagvad- रताळे लागवड करताना…
Ratale Lagvad- रताळे लागवड करताना, नवरात्रीचा उपवास म्हटले की आठवतात रताळे! बटाट्यासारखा दिसणाऱ्या रताळ्याला उपवासाच्या मेनू मध्ये मानाचे स्थान असते. गोड चवीमुळे रताळे भारतासह जगभरात आवडीचा आहे. यात फायबर चे प्रमाण खूप असते, बीटा-कॅरोटीनसोबतच अँटी-ऑक्सिडंट घटकही त्यात आढळतात. साखरेच्या पाकात त्याचे गुलाब जामुन बनवतात, तर कुणी उकडवून दुधासोबत खातात. आरोग्याच्या दृष्टीने पोषक असल्याने नियमित खण्यासोबतच … Read more