Sorghum crop- pest control रब्बी ज्वारीतील मावा, तुडतुडे व खोडकिडीचे व्यवस्थापन

Sorghum crop- pest control

ज्वारी हे आशिया आणि आफ्रिका खंडातील लाखो लोकांचे अन्नधान्य पीक आहे. तसेच यापासून गुरांसाठी चाराही मोठ्या प्रमाणावर मिळतो. Sorghum crop- pest control ज्वारी हे पीक विविध प्रकारच्या कृषी हवामान परिस्थितीत येणारे तृणधान्य पीक आहे. ज्वारीचे पीक हे जवळजवळ सर्वच प्रकारच्या काळ्या, मध्यम काळ्या आणि तांबूळ/मुरमाड जमिनीत घेतले जाते. ज्वारीमध्ये तांदुळापेक्षा प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. ज्वारीतील … Read more

farmer id घरबसल्या फार्मर आयडी कसा काढायचा?

farmer id

तुम्ही शेतकरी असाल आणि सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे farmer id ‘किसान कार्ड’ असणे आवश्यक आहे. देशातील प्रत्येक नागरिकाकडे एक वेगळा आधार क्रमांक आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याचे एक ओळखपत्र farmer id तयार केले जाणार आहे. यामध्ये शेतीसह शेतकऱ्यांची मूलभूत माहिती समाविष्ट केली जाणार आहे. या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शेतजमिनीचे जिओ रेफरन्सिंग (भू-संदर्भीकरण) … Read more

Chilling effect on sugarcane वाढत्या थंडीचा ऊस पिकावरील परिणाम

Chilling effect on sugarcane

वाढणारी कडाक्याची थंडी, हवेतील कोरडेपणा आणि थंड व कोरडे वारे यामुळे पानातील पेशी निर्जीव होतात. त्यामुळे हा भाग पांढरा किंवा हिरवट पिवळसर दिसतो. मागील काही वर्षापासून ऊस पिकावर अति थंडीमुळे Chilling effect on sugarcane विपरीत परिणाम दिसत आहे. हा परिणाम ऊस पिकावर, पानावरील पांढरे किंवा हिरवट पिवळसर पट्टे या विकृतीच्या स्वरूपात मर्यादित होता. या विकृतीमुळे … Read more

Garlic cultivation लसूण लागवडीचे व्यवस्थापन

Garlic cultivation

अन्नपदार्थ स्वादिष्ट होण्यासाठी लसणाचा दैनंदिन आहारात अगदी गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वजण उपयोग करतात. लसूण हे आपल्या रोजच्या वापरातील गरजेचे मसाला पीक आहे. त्यामुळे या पिकाला बारमाही मागणी असते. इतर भाजीपाला पिकांच्या तुलनेत लसूण जास्त काळ टिकवून ठेवता येतो, त्या दृष्टीनेही लसणाची लागवड Garlic cultivation फायदेशीर ठरते. लसणाच्या निर्यातीसही भरपूर वाव आहे. भारतात पुरातन काळापासून हे … Read more

Wheat crop nutrients deficiency गहू पिकातील पोषक तत्त्वांच्या कमतरतेची लक्षणे:

Wheat crop nutrients deficiency

ज्याप्रमाणे मनुष्यप्राण्याला पोषक तत्वांची गरज असते, त्याप्रमाणे वनस्पतींनाही वाढीसाठी विविध पोषक तत्वांची आवश्यकता असते. वनस्पतींना वाढीच्या टप्प्यावर ही वेगवेगळी पोषक तत्वे मिळाली नाही, तर त्यांची वाढ खुंटते. काही ठराविक काळात ही पोषक तत्वे मिळाली नाही तर पिके सुकून जातात. Wheat crop nutrients deficiency शेतीतज्ज्ञांच्या अभ्यासातील निरीक्षणानुसार 17 प्रकारची मूलद्रव्ये ही पिकाच्या वाढीवर परिणाम करतात. त्यापैकी … Read more

Pik vima- रब्बी पिक विमा योजना :

Pik vima

रब्बी पीक विमा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पीक विमा मिळतो. Pik vima या योजनेचा उद्देश्य शेतकऱ्यांना विविध प्राकृतिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानांपासून सुरक्षा प्रदान करणे आहे. सध्या रब्बी हंगामाची लगबग सुरू झाली आहे. या हंगामात गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, वाटाणा यासह इतर पिकेही घेतली जातात. पुढील काळात कीड, रोग … Read more

Maize: Dietary Importance and maize process busineass

Maize: Dietary Importance and maize process busineass

मकाचे आहारातील महत्त्व व प्रक्रीयायुक्त पदार्थ तृणधान्य प्रकारातील मका हे पीक मानवी आहारात, जनावरांसाठी पशुखाद्य (Animal Feed) आणि कुक्कुट खाद्य (Poultry Feed) म्हणून उपयुक्त आहे. अनेक देशांमध्ये मका हे गरीब कुटुंबांचे मुख्य अन्न आहे. पारंपरिक पद्धतीने मका जात्यावर / गिरणींमध्ये दळून त्याच्या पिठाचा वापर भाकरी / रोटी बनविण्यासाठी केला जातो. मक्यापासून विविध प्रकारच्या maize process … Read more

intercropping आंतरपीक म्हणजे काय? ऊसामध्ये कोणते आंतरपीक घ्यावे?

intercropping

ऊसामध्ये आंतरपीक घ्यावे की नाही? आणी घ्यायचेच तर कोणते आंतरपीक घ्यावे? असा प्रश्न प्रत्येक हंगाम सुरू होताना शेतकऱ्यांना पडलेला असतो. या साध्या प्रश्नाचे नेमके उत्तर शोधण्याचा ज्यावेळी प्रयत्न केला, त्यावेळी कृषी तज्ञांची तसेच शेतकऱ्यांची अनेक मतांतरे आढळली. कोणी म्हणतात intercropping आंतरपीक घेऊच नका तर काहीजणांच्या मते योग्य आंतरपीकाची निवड आणि योग्य व्यवस्थापन असेल तर शेतकरी … Read more

biofertilizers: जैव/जीवाणू खते भागवू शकतात वाढत्या जगाची भूक…

biofertilizers

नत्र, स्फुरद व पालाश (एन.पी.के.) हे पिकांना लागणारे महत्त्वाचे अन्नघटक आपण रासायनिक खतामार्फत जमिनीतून देतो. शेतकऱ्यांनी टाकलेली किंवा जमिनीत उपलब्ध असलेली ही रासायनिक खते (अन्नद्रव्ये) पिकांना जशीच्या तशी लागू होत नाहीत. त्यांचे विघटन करून पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम हे जमिनीतील सूक्ष्मजीव/जीवाणू  करत असतात. biofertilizers जैव/ जीवाणू खते म्हणजेच जमिनीत आढळणारे उपयुक्त जीवाणू असतात जे … Read more

pm solar pump scheme: प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना- मागेल त्याला सौर कृषी पंप

pm solar pump scheme

दिवसेंदिवस विजेची वाढती मागणी लक्षात घेता सरकारने  ‘प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना’  pm solar pump scheme या योजनेची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना दिवसा आपल्या शेतीला, पिकाच्या गरजेनुसार पाणी देता यावे, यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोलर पॅनल बसवून देणार आहे. यामधून निर्माण होणारी वीज शेतीसाठी वापरता येणार आहे. pm solar pump scheme काय आहे ही … Read more