DAP Fertilizer Price: डीएपी खताचे भाव वाढणार नाहीत; शेतकऱ्यांना दिलासा
नवीन वर्षापासून DAP Fertilizer Price डीएपी खताचे भाव वाढणार, अशा बातम्यांमुळे शेतकरी धास्तावले होते. पण केंद्र सरकारने अनुदान वाढवल्याने डीएपीचे भाव स्थिर राहणार आहेत. डीएपी खताची 50 किलोची बॅग 1,350/- रुपयांना मिळणार आहे. शेतकऱ्यांवरील भाववाढीचा बोजा कमी करण्यासाठी सरकारने अनुदान वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्रीय माहिती आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. डीएपी खतांतून पिकांना … Read more