Gahu pikavaril rog niyantran गहू पिकावरील मावा आणि करपा रोगाचे नियंत्रण
वातावरणातील सततच्या बदलामुळे पिकावर कोणत्या औषधाची फवारणी करावी? असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. सध्या ढगाळ हवामानामुळे रब्बीच्या सर्वच पिकावर विपरीत परिणाम दिसत आहे. Gahu pikavaril rog niyantran गहू पिकावर करपा तसेच मावा किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. हरभरा पिकावर घाटे अळी दिसत आहे. तर ज्वारी पिकावर खोडकीड, मावा, लष्करी अळी यांचा प्रादुर्भाव दिसत आहे. यावर्षी … Read more