kothimbir lagwad: कोथिंबीर लागवड, योग्य नियोजन, कमी वेळेत हमखास नफा.
आपल्या रोजच्या जेवणातील पदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी आणि अन्नपदार्थ सजवण्यासाठी कोथिंबिरीचा वापर हमखास केला जातो. अगदी सकाळच्या नाश्त्याचे पोहे असोत, की संध्याकाळच्या जेवणातील झणझणीत रस्सा असो, प्रत्येक गृहिणीची पहिली पसंती कोथिंबीरीलाच असते. कोथिंबिरीचा वापर हा घरा-घरांमध्ये, हॉटेलमध्ये, लग्न समारंभ व जेवणावळीचे कार्यक्रमात चटणी, कोशिंबीर, कोथींबीरीच्या वड्या यामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे या कोथिंबीरीला वर्षभर मागणी … Read more