favarni pump yojana 2024-25: फवारणी पंप योजनेसाठी दि. 26 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
शेतकर्यांसाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून अनेक योजना राबविण्यात येतात. या वर्षी या योजनेअंर्तगत खरीप हंगामासाठी 100 % अनुदानावर ‘बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप’ वितरीत केले जाणार आहेत. यासाठी कृषी विभागाने शेतकर्यांना आवाहन केले आहे. favarni pump yojana या उपकरणासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी दिनांक 26 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली … Read more