Bajari lagwad उन्हाळी हंगामासाठी बाजरीच्या या सुधारित व संकरित वाणांची निवड करा…
बाजरी हे खरीप व रब्बी हंगामात घेतले जाणारे पीक आहे. हे पाण्याचा ताण सहन करणारे व कमी पाण्यावर येणारे पीक आहे. या पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन मिळवणे शक्य आहे. खालील सुधारित तंत्राचा वापर केल्यास बाजरी Bajari lagwad या पिकाचे भरपूर उत्पादन आपण मिळवू शकतो. Bajari lagwad जमीन उन्हाळी बाजरीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, … Read more