soyabean farming tips: सोयाबीन पीक सल्ला- सोयाबीन तण व्यवस्थापन- सोयाबीन कीड नियंत्रण- सोयाबीन फवारणी नियोजन
सोयाबीन पिकामध्ये अधिक उत्पादनासाठी, शेतातील परिस्थिती लक्षात घेऊन खालील शिफारशींचा soyabean farming tips (टिप्सचा) वापर करावा. गरजेनुसार स्थानिक तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. सोयाबीन तण व्यवस्थापन: सोयाबीन पिकाला सर्वसाधारण 15 दिवसापासून 25 दिवसांपर्यंत एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धतीचा वापर करून तण नियंत्रण करावे. तणनाशकाचा वापर करायचा झाल्यास तज्ञांच्या सल्ल्यानुसार, आपल्या शेतातील तण रुंद पानाचे आहे, अरुंद पानाचे … Read more