महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या महाराष्ट्रातील शेतकरी अनेक आर्थिक आणि नैसर्गिक संकटांचा सामना करत आहेत. ‘पीएम किसान’ योजनेचे बदललेले नियम, सोयाबीन, कापसाच्या दरातील घसरण आणि रासायनिक खतांची झालेली दरवाढ यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

त्यांना दिलासा देण्यासाठी खते आणि कीटकनाशकावरील जीएसटी ‘शून्य’ करावा. अशी मागणी ऑल इंडिया ऍग्रो इनपुट डीलर्स असोसिएशनने पंतप्रधानाकडे केली आहे. जेणेकरून याचा थेट फायदा देशातील सर्व शेतकऱ्यांना होईल असेही निवेदनात सुचवले आहे.
GST zero on fertilizers
ऍग्रो इनपुट डीलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री यांनी प्रधानमंत्री कार्यालयाला पाठवलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, केंद्र सरकारने 22 सप्टेंबर रोजी जीएसटी तरात कपात केली. जीएसटी दराच्या रचनेत केलेल्या बदलामुळे ट्रॅक्टर, ट्रेलर, टायर्स आणि इतर कृषी उपकरणावर दर कपात केली आहे. परंतु ही उपकरणे आणि कृषी वाहनांच्या खरेदीचा सरळ लाभ देशातील केवळ 5 % शेतकऱ्यापर्यंतच मर्यादित आहे. मात्र देशातील 60 कोटी शेतकरी लहान घटकातील आहेत. यामुळे पुढील रब्बी हंगामात त्यांना तात्काळ आणि सरळ लाभ मिळावा या दृष्टीने खते व कीटकनाशके या एग्रीकल्चर इनपुट वर जीएसटी दर ‘शून्य’ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
What i do not realize is in truth how you are not really
a lot more neatly-preferred than you might be now.
You’re so intelligent. You realize thus considerably relating to this matter, produced
me in my view believe it from a lot of numerous angles.
Its like women and men are not involved until it is
one thing to do with Lady gaga! Your personal
stuffs outstanding. At all times care for it up! https://canadatonybet.wordpress.com/
I am regular reader, how are you everybody?
This post posted at this web site is in fact nice.
https://t.me/Top_BestCasino/2