Agricultural information
Jivamrut-जीवामृत घरच्याघऱी कसे तयार करावे?
दिवसेंदिवस जमिनीची सुपीकता कमी होत चाललेली आहे. रासायनिक खतांवरही जास्त खर्च होत आहे. अशातच खतांच्या किंमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. बी- बियाणे, खते, कीटकनाशकांच्या वाढत्या खर्चाने उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही. अनेकदा उत्पादन खर्चाइतकेही उत्पन्न मिळत नाही..
त्याला पर्याय म्हणून जर आपण सेंद्रिय /जैविक खतांचा (Organic Fertilizers) वापर केला तर किमान उत्पादन खर्चात तरी बचत होईल.
Sendriya sheti/सेंद्रिय शेती म्हणजे काय?
सध्या जागतिक स्तरावर Sendriya sheti/सेंद्रिय शेती उत्पादनांना (ऑरगॅनिक उत्पादन) मागणी वाढत आहे. रासायनिक खतांचा आणी औषधांचा गरजेपेक्षा जास्त वापर केल्यामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. त्यामुळे सेंद्रिय अन्नाची मागणी देशभरात व संपूर्ण जगात वाढत आहे. आपल्या शेतकऱ्यांना ही एक सुवर्ण संधी आहे. आणि म्हणूनच विषमुक्त व चांगल्या गुणवत्तेची फळे, भाजीपाला व अन्नधान्य हवे असेल तर आपण ही Sendriya sheti/सेंद्रिय शेती केली पाहिजे.
Sanajivak-शेतीमध्ये संजीवकांचा सावध वापर
Sanajivak- वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारे मुख्य अन्नद्रव्यांव्यतिरिक्त असे घटक, की जे वनस्पतीच्या जैवरासायनिक क्रियेमध्ये (शरीरक्रियात) लक्षणीय बदल घडवून आणतात. वनस्पतींच्या शारीरिक क्रियावर ताबा ठेवणारी काही रासायनिक द्रव्ये नैसर्गिक रित्या वनस्पतीमध्ये तयार होत असतात. या द्रव्यांना संजीवके किंवा वनस्पती वृद्धी संप्रेरके असे म्हणतात. पिकांच्या वाढीच्या विविध अवस्थेमध्ये वेगवेगळी संजीवके नैसर्गिकरीत्या वनस्पतीमध्ये तयार होत असतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने … Read more
Soil testing माती परीक्षण करणे का गरजेचे आहे?
नमस्कार मंडळी, माती परीक्षण (Soil testing) हि काळाची गरज झाली आहे. शेतामध्ये चांगले उत्पादन घेण्यासाठी मुख्य खतांबरोबरच, सूक्ष्म पोषक घटकांची गरज असते. वेळोवेळी माती परीक्षण करणे का गरजेचे आहे? तुम्ही मातीची काळजी न घेता फक्त खतांवर अमाप खर्च केलात तरी शेतीचे उत्पन्न वाढत नाही. शेतीतील एक नियम असा सांगतो की तुम्ही, तुमच्या पिकाला सगळे पोषक घटक … Read more
us lagvad: ऊस लागवड करताना सद्यस्थितीतील समस्या
ऊस लागवड करताना कोणत्या गोष्टी पहाव्यात: साधारणपणे उसाला प्रत्येक नोड /कांडी वरती एक डोळा आजपर्यंत आपण सर्वच बघत आलोय. पण काही शेतकऱ्यांना us lagvad ऊस लागवड करताना एका नोड वरती २ किंवा ३ डोळे काही ठिकाणी आढळून आल्याचं आम्हाला निदर्शनास आणून दिले. असे का होतंय ? आणि हा चमत्कार तर नाही ना ? असे बरेच … Read more