Sorghum crop- pest control रब्बी ज्वारीतील मावा, तुडतुडे व खोडकिडीचे व्यवस्थापन

Sorghum crop- pest control

ज्वारी हे आशिया आणि आफ्रिका खंडातील लाखो लोकांचे अन्नधान्य पीक आहे. तसेच यापासून गुरांसाठी चाराही मोठ्या प्रमाणावर मिळतो. Sorghum crop- pest control ज्वारी हे पीक विविध प्रकारच्या कृषी हवामान परिस्थितीत येणारे तृणधान्य पीक आहे. ज्वारीचे पीक हे जवळजवळ सर्वच प्रकारच्या काळ्या, मध्यम काळ्या आणि तांबूळ/मुरमाड जमिनीत घेतले जाते. ज्वारीमध्ये तांदुळापेक्षा प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. ज्वारीतील … Read more

Chilling effect on sugarcane वाढत्या थंडीचा ऊस पिकावरील परिणाम

Chilling effect on sugarcane

वाढणारी कडाक्याची थंडी, हवेतील कोरडेपणा आणि थंड व कोरडे वारे यामुळे पानातील पेशी निर्जीव होतात. त्यामुळे हा भाग पांढरा किंवा हिरवट पिवळसर दिसतो. मागील काही वर्षापासून ऊस पिकावर अति थंडीमुळे Chilling effect on sugarcane विपरीत परिणाम दिसत आहे. हा परिणाम ऊस पिकावर, पानावरील पांढरे किंवा हिरवट पिवळसर पट्टे या विकृतीच्या स्वरूपात मर्यादित होता. या विकृतीमुळे … Read more

Wheat crop nutrients deficiency गहू पिकातील पोषक तत्त्वांच्या कमतरतेची लक्षणे:

Wheat crop nutrients deficiency

ज्याप्रमाणे मनुष्यप्राण्याला पोषक तत्वांची गरज असते, त्याप्रमाणे वनस्पतींनाही वाढीसाठी विविध पोषक तत्वांची आवश्यकता असते. वनस्पतींना वाढीच्या टप्प्यावर ही वेगवेगळी पोषक तत्वे मिळाली नाही, तर त्यांची वाढ खुंटते. काही ठराविक काळात ही पोषक तत्वे मिळाली नाही तर पिके सुकून जातात. Wheat crop nutrients deficiency शेतीतज्ज्ञांच्या अभ्यासातील निरीक्षणानुसार 17 प्रकारची मूलद्रव्ये ही पिकाच्या वाढीवर परिणाम करतात. त्यापैकी … Read more

Maize: Dietary Importance and maize process busineass

Maize: Dietary Importance and maize process busineass

मकाचे आहारातील महत्त्व व प्रक्रीयायुक्त पदार्थ तृणधान्य प्रकारातील मका हे पीक मानवी आहारात, जनावरांसाठी पशुखाद्य (Animal Feed) आणि कुक्कुट खाद्य (Poultry Feed) म्हणून उपयुक्त आहे. अनेक देशांमध्ये मका हे गरीब कुटुंबांचे मुख्य अन्न आहे. पारंपरिक पद्धतीने मका जात्यावर / गिरणींमध्ये दळून त्याच्या पिठाचा वापर भाकरी / रोटी बनविण्यासाठी केला जातो. मक्यापासून विविध प्रकारच्या maize process … Read more

Soil fertility: जमिनीची सुपीकता वाढीचे उपाय…

Soil fertility

जमिनीची(मातीची) सुपीकता म्हणजे काय? तर ढोबळमानाने सांगायचे झाल्यास, वनस्पतीच्या किंवा पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता म्हणजेच Soil fertility जमिनीची सुपीकता होय. जमिनीच्या या सुपीकतेवरच शेतीचे उत्पन्न अवलंबून आहे. पूर्वी शेतीतून भरपूर उत्पादन मिळत असे. अगदी “शेतात सोनं पिकवलं जायचं” अशी जुन्या शेतकऱ्यांची म्हण आहे. एका दाण्याचे हजार दाणे करून देणाऱ्या आपल्या शेतीला … Read more

Humani niyantran: हुमणीच्या प्रभावी नियंत्रणासाठी अशा प्रकारे करा एकात्मिक व्यवस्थापन…

Humani niyantran

हुमणी ही जमिनीत राहून पिकांच्या मुळ्या खाऊन नुकसान करणारी बहुभक्षी कीड आहे. या किडीमुळे ऊस, भुईमूग, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, गहू, हरभरा अशा जवळजवळ सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. दरवर्षी या किडीचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कारण नैसर्गिक आपत्तीमुळे वातावरणाचा समतोल बिघडून या किडीसाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. वेगवेगळ्या ऋतूमध्ये होणारे हवामानातील बदल, तसेच … Read more

Kharip Hangam: शेतकऱ्यांना तारणार यंदाचा खरीप हंगाम?

Kharip Hangam

सध्या मे महिन्याचे कडक ऊन डोक्यावर घेत शेतकरी Kharip Hangam खरिपाच्या पूर्व तयारीला लागला आहे. आपल्या सर्व कुटुंबकबिल्यासह सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतकरी मोठ्या आशेने शेतात राबत आहे. काट्याकुट्या वेचणे, शेणखत पसरणे (टाकणे), जमिनीतील तणांच्या मुळ्या, गाठी खोदणे, जमीन भुसभुशीत करणे, पाणी वाहून जाऊ नये म्हणून बांधांची डागडुजी करणे या कामांना गती येऊ लागली आहे. मागील वर्षी … Read more

Impact of climate change on agriculture: हवामान बदलाचा शेतीवरील होणारा परिणाम व पर्यायी व्यवस्थापन

Impact of climate change on agriculture

तापमान वाढीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. आठवड्यातील 60-70 तास राबूनही शेतीचा व आपल्या कुटुंबाचा सांभाळ करणे अशक्य झाले आहे. आपत्ती तर आलेलीच आहे, येणार आहे हे लक्षात घेऊन या आणीबाणीतून बाहेर पडण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. या नियोजनाविषयी आपण या लेखात चर्चा करणारच आहोत.

Lavala weed control- लव्हाळा तणाचा 100% बंदोबस्त: असे करा पीकनिहाय नियंत्रण

Lavala weed control

तणामुळे पिकाचे खूपच नुकसान होते. त्यामुळे तण नियंत्रण ही शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक आणि गुंतागुंतीची समस्या ठरली आहे. कारण एक तर या कामासाठी मजूर मिळत नाही आणि मिळाले तर मजुरीचे दरही वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकरी रासायनिक तणनाशकांचा वापर करत आहेत. पिकामध्ये सर्वसाधारणपणे हराळी, लव्हाळा, शिंपी, चिमणचारा, दुधानी, गोखरू, केना, कुंदा, घोळ, माठ, गाजरगवत, चांदवेल ही तणे आढळतात. … Read more

Artificial Intelligence (AI)  in agriculture:  आर्टिफिशियल इंटेलिजन्स(AI) ची पॉवर आता शेतकऱ्यांच्या वावरात…

Artificial Intelligence (AI)  in agriculture

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स(AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेने प्रत्येक क्षेत्रात आपली छाप उठवली आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. जवळजवळ सर्वच क्षेत्रात याचा वापर होत आहे. अगदी आपल्या दैनंदिन वापरातील स्वयंचलित उपकरणे, बँकांमधील एटीएम, स्वयंचलित वाहने, चेहरा किंवा हाताचे ठसे ओळखणारी सुरक्षा उपकरणे, हजेरी ठेवणारी यंत्रे, मोबाईल मधील दिशादर्शक हे सर्व आपण कळत नकळत वापरत … Read more