Crop insurance scheme: अशी आहे सुधारित पिक विमा योजना, सहभागाची अंतिम मुदत 31 जुलै 2025
एक रुपयात पिक विमा योजना बंद केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने सुधारित योजना Crop insurance scheme लागू केली आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून खरीप हंगामासाठी या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. विमा काढण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक व ई-पीक पाहणी या गोष्टी सक्तीच्या आहेत. ही नवी पिकविमा योजना खरीप हंगाम … Read more