nimboli ark किड नियंत्रणासाठी असा तयार करा घरच्या घरी लिंबोळी/ निंबोळी अर्क:

nimboli ark

nimboli ark/निंबोळी अर्क: मागील काही वर्षापासून हवामानात अनेक विपरीत बदल होत आहेत. याचे अनेक दूरगामी परिणाम होत आहेत. यापैकी शेतीवर होणारा परिणाम म्हणजे, वाढत्या रोगांचे आणि किडींचे प्रमाण. सध्या ऊस, कापूस, हळद, आले, भुईमूग, सोयाबीन, तूर, गहू, हरभरा, मका यासारख्या मुख्य पिकावर रोग आणि किडींचे प्रमाण वाढल्यामुळे उत्पादनात बरीच घट होत आहे. याचे नियंत्रण करताना … Read more

Humani niyantran: हुमणीच्या प्रभावी नियंत्रणासाठी अशा प्रकारे करा एकात्मिक व्यवस्थापन…

Humani niyantran

हुमणी ही जमिनीत राहून पिकांच्या मुळ्या खाऊन नुकसान करणारी बहुभक्षी कीड आहे. या किडीमुळे ऊस, भुईमूग, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, गहू, हरभरा अशा जवळजवळ सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. दरवर्षी या किडीचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कारण नैसर्गिक आपत्तीमुळे वातावरणाचा समतोल बिघडून या किडीसाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. वेगवेगळ्या ऋतूमध्ये होणारे हवामानातील बदल, तसेच … Read more