Moringa farming/ Shevga lagwad शेवगा पीक ठरतेय फायदेशीर…
हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून शेवगा पीक ओळखले जाते. शेवग्याचे उगमस्थान भारत असून, त्यामध्ये असलेल्या आयुर्वेदिक गुणधर्मामुळे या वनस्पतीचा प्रसार जगभरात झाला आहे. परंतु त्याची Moringa farming/ Shevga lagwad व्यापारी शेती भारत, पाकिस्तान, श्रीलंका व केनिया या देशातच केली जाते. भारतामध्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यात शेवग्याची व्यापारी शेती केली जाते. … Read more