Soyabean crop-सोयाबीन पीक उत्पादनाचे आधुनिक व्यवस्थापन 2023
Soyabean crop: सोयाबीन पीक कमी कालावधीत अधिक उत्पादन मिळवून देणारे Soyabean crop-सोयाबीन पीक हे महाराष्ट्रातील प्रमुख खरीप पीक आहे. आपण या लेखामध्ये सोयाबीन पिकाच्या उत्पादन वाढीसाठी आधुनिक व्यवस्थापन पाहणार आहोत. म्हणजे नेमके काय? तर बियाण्यांचे सुधारित वाण, पेरणी पद्धत, रासायनिक खत मात्रा, रासायनिक तणनियंत्रण, रोग व किडींचे नियंत्रण, फवारणी नियोजन, आंतरमशागत, काढणी/कापणी, मळणी, साठवण इ. … Read more