Bhuimug lagvad भुईमूग लागवड सविस्तर माहिती

bhuimug lagvad

भुईमूग हे तेलवर्गीय महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्रात तेलबियांची एकूण नऊ पिके घेतली जातात. भुईमूग हे अन्नपिक म्हणूनही Bhuimug lagvad लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. हे पीक सूर्यप्रकाशाच्या कालावधीला जरी संवेदनक्षम असले तरी, वेगवेगळ्या हवामानात जुळवून घेऊ शकते. जमीन: भुईमुगाच्या लागवडीसाठी मध्यम परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू व सेंद्रिय पदार्थ मिश्रित जमिन योग्य असते. अशा प्रकारच्या … Read more

Khodava- खोडवा ऊस: शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन

Khodava- खोडवा ऊस: शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन

कमी कष्टात, कमी मेहनतीत, कमी मशागतीत आणि महत्वाचे म्हणजे कमी उत्पादन खर्चात (मजूरी, बियाणे, वीज, पाणी) आपण khodava-खोडवा ऊस पिक घेऊ शकतो. परंतु बहुतांश शेतकऱ्यांची अशी मानसिकता असते की ज्याप्रमाणे मुलीचे लग्न लावून तिला सासरी पाठवतो, तसे एकदा ऊस कारखान्याला गेला की त्या आनंदात तो खोडव्याकडे लक्षच देत नाही. ऊस हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे प्रमुख … Read more

Mirchi मिरची या पिकाचे नियोजन

www.marathisheti.in/Mirachi मिरची या पिकाचे नियोजन

शेतकऱ्यांनी Mirchi मिरची लागवडीला अग्रक्रम का द्यावा? तर, सर्वप्रथम हिरवी मिरची आपण बाजारात विकू शकतो, पण जर यदाकदाचित बाजार भाव कमी असेल तर त्यावेळेस हिरवी मिरची लाल करून, वाळवून चढ्या दराने आपण बाजारात विकू शकतो असा दुहेरी फायदा या पिकापासून मिळतो. आपल्या रोजच्या आहारामध्ये हिरवी तसेच लाल मिरची वापरली जाते. त्यामुळे बाजारात हिरव्या मिरच्यांना नेहमीच … Read more

Vangi- वांगी पिकाचे भरघोस उत्पादन!

Vangi- वांगी पिकाचे भरघोस उत्पादन!

सुधारित वाण आणि शेतीतील अद्ययावत तंत्रज्ञान यांचा वापर केल्यामुळे Vangi-वांगी या पिकाचे भरघोस उत्पादन मिळते म्हणून, शेतकरी वर्षभर म्हणजेच खरीप, रब्बी आणि उन्हाळ्यातही लागवड करतात.  तसेच शेतकरी आंतरपीक किंवा मिश्र पीक म्हणूनही वांग्याची लागवड करू शकतो.  बाजारामध्ये वांग्याला नेहमीच मागणी असते कारण आपल्या आहारात वांग्याची भाजी,  भरीत,  वांग्याची भजी असे विविध पदार्थ असतात. पांढरे वांगे … Read more

Jwari- ज्वारी पीक व्यवस्थापन

Jwari- ज्वारी पीक व्यवस्थापन

ज्वारी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे तृणधान्य वर्गीय पीक आहे. आपली अन्नधान्याची गरज तसेच जनावरांना चारा म्हणून कडब्यासाठी या पिकाची खरीप आणि रब्बी तसेच उन्हाळी हंगामामध्ये सुद्धा लागवड केली जाते. कृषी विज्ञान केंद्रातील शिफारशीत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ज्वारीचे अधिक उत्पादन घेता येते. Jwari- ज्वारी पीक व्यवस्थापन यासाठी खालील बाबींचा अवलंब करावा… जमीन व पूर्वमशागत: खरीप ज्वारी शक्यतो … Read more

Harbhara Pik 2023-हरभरा पीक माहिती

https://www.marathisheti.in/ Harbhara Pik 2023-हरभरा पीक माहिती

हरभरा हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे कडधान्य वर्गीय पीक आहे. मानवी आहारात हरभऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे बाजारपेठेत या पिकाला चांगली मागणी असते. हरभरा या पिकाला सर्वात कमी पाण्याची गरज आणि कमीत कमी उत्पादन खर्च येतो, त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक दृष्ट्या परवडणारे हे पीक आहे आहे.  तसेच हे पीक द्विदल वर्गीय असल्यामुळे नत्रांचे स्थिरीकरण होऊन जमिनीची सुपीकता वाढवते. … Read more

gahu lagwad 2024-गहू लागवड

gahu lagvad-2024

गहू हे रब्बी हंगामातील एक महत्वाचे पीक आहे.  हे पीक जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतले जाते.  भारताच्या सरासरी उत्पादकतेशी (३१.७२ क्वि./ हेक्टर) तुलना करता महाराष्ट्र राज्याची उत्पादकता फारच कमी आहे.  गव्हाचे भरघोस उत्पादन मिळविण्यासाठी, योग्य रितीने पेरणी, पेरणीच्या वेळेनुसार योग्य वाणांचा वापर, बियाण्याचे योग्य प्रमाण, खतांचा समतोल वापर, पाण्याच्या योग्यवेळी पाळया, आंतरमशागत , … Read more

फुलशेती-झेंडू-लागवड-zendu-lagvad-marigold

फुलशेती-झेंडू-लागवड-zendu-lagvad-marigold

धार्मिक आणि  सामाजिक  उत्सवांमध्ये  झेंडूच्या फुलांना खूप महत्त्व आहे.  झेंडूच्या फुलांना दसऱ्याला खूप मागणी असते.  त्यामुळे या काळात  झेंडूचे मोठं उत्पन्न घेतलं जातं.  झेंडूची फुले खराब न होता बराच काळ टिकतात.  ही फुले खुल्या बाजारात विकली जातात तसेच  हार बनवण्यासाठीही वापरली जातात.  झेंडूचा वापर भारतात लग्नाच्या विधींना सजवण्यासाठी केला जात असल्याने या फुलांना जास्त मागणी … Read more

halad lagvad/ हळद लागवड तंत्रज्ञान

हळद लागवड तंत्रज्ञान -halad-lagvad

प्रस्तावना: नमस्कार शेतकरी मित्रानो. आपल्या रोजच्या आहारातील हळदीला अनन्य साधारण महत्त्व आहे. आयुर्वेद शास्त्रानुसार हळद पोटदुखी निवारक, रक्तशुद्धीकारक, बलवर्धक, कृमीनाशक, आम्लपित्तहारक, भूक उद्दीपीत करणारी आहे. आपण halad lagvad/ हळद लागवड तंत्रज्ञान या लेखामध्ये हळद लागवडीविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. हळद हे मसालावर्गीय एक प्रमुख नगदी पीक आहे. महाराष्ट्रातील वातावरण हळद लागवडीसाठी अनुकूल असल्यामुळे या पिकाखाली … Read more

ऊस शेती/Us Sheti: लक्ष्य एकरी/100,120… टन

ऊस शेती/Us Sheti: लक्ष्य एकरी/100,120… टन

महाराष्ट्रात शेतीच्या अर्थकारणाला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण तर ऊस शेतीवर अवलंबून आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. परंतु ऊस शेतीमध्ये पाण्याचा आणि खतांचा अमाप वापर यामुळे जमिनी क्षारपड बनत चालल्या आहेत. बदलते हवामान, नवीन रोगांचा प्रादुर्भाव याचाही परिणाम उत्पादनावर होत आहे. त्यामुळे एकरी 100,120, … टनाचे उत्पादन घ्यायचे असेल तर, शेतीत … Read more