अतिवृष्टी नंतरचे ऊस पीक नियोजन, करावयाच्या उपाययोजना:
मागील काही दिवसापासून होणाऱ्या अतिवृष्टीमुळे राज्याच्या बहुतांश भागातील ऊस शेती पाण्याखाली गेलेली आहे. येणाऱ्या दिवसात पिकाची पुन्हा चांगली वाढ होऊन, उत्पादनात वाढ व्हावी यासाठी अतिवृष्टी नंतरचे ऊस पीक नियोजन, करावयाच्या उपाययोजना खालील प्रमाणे कराव्यात. पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने उताराच्या बाजूने चर काढावेत. शक्य असल्यास पंपाने पाणी शेताबाहेर काढावे. ऊसाची वाळलेली व कुजलेली पाने काढून टाकावीत. … Read more