Urea Use : युरियाचा अवाजवी वापर ठरू शकतो घातक!
युरिया खतामधील नत्राची मात्रा पिकांना तात्काळ लागू पडते. त्यामुळे पिकाची वाढ जोमाने होते. पिके हिरवीगार, तजेलदार दिसतात. नत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती करते. प्रकाशसंश्लेषणाद्वारे पिकाचे अन्न बनवण्यास मदत करते. यामुळे पिकाची झपाट्याने कायिक वाढ होते, चांगली फुले व फळे लागतात. पिकामध्ये प्रथिने तयार होण्यासाठी नत्र आवश्यक आहे. तसेच इतर नत्रयुक्त खतांच्या तुलनेत युरियाची किंमत … Read more