Kakdi lagwad काकडी लागवड संपूर्ण मार्गदर्शन

Kakdi lagwad

काकडी हे भारतीय पीक असल्यामुळे, देशभर याची लागवड केली जाते. काकडी  लागवड Kakdi lagwad प्रामुख्याने उन्हाळी व खरीप हंगामात केली जाते. महाराष्ट्रात मुख्यत्वेकरून उन्हाळ्यात काकडीचे पीक घेतले जाते. काकडीचा गर थंड असल्यामुळे तसेच त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने काकडीला उन्हाळ्यात भरपूर मागणीअसते व चांगला बाजारभाव मिळतो. हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर भाजीपाला पिक आहे. योग्य नियोजन आणि … Read more

Bhendi lagwad भेंडी उत्पादनाचे तंत्र

Bhendi lagwad

भेंडी हे कमी कालावधीत, अधिक उत्पन्न देणारे महत्त्वाचे भाजीपाला पीक  आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्य भेंडी लागवड Bhendi lagwad वर्षभर केली जाते. स्थानिक तसेच परदेशी बाजारपेठेत  भेंडीला  मोठ्या प्रमाणात मागणी आहे. निर्यातीसाठी भेंडीला वर्षभर मागणी असते. उन्हाळी हंगामात निर्यातक्षम भेंडीचे उत्पादन सहज घेता येते. मात्र वातावरणात सतत होणाऱ्या प्रतिकूल बदलामुळे भेंडी पिकाचे प्रती हेक्टरी उत्पादन व … Read more

Urea Use : युरियाचा अवाजवी वापर ठरू शकतो घातक!

Urea Use

युरिया खतामधील नत्राची मात्रा पिकांना तात्काळ लागू पडते. त्यामुळे पिकाची वाढ जोमाने होते. पिके हिरवीगार, तजेलदार दिसतात. नत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती करते. प्रकाशसंश्लेषणाद्वारे पिकाचे अन्न बनवण्यास मदत करते. यामुळे पिकाची झपाट्याने कायिक वाढ होते, चांगली फुले व फळे लागतात. पिकामध्ये प्रथिने तयार होण्यासाठी नत्र आवश्यक आहे. तसेच इतर नत्रयुक्त खतांच्या तुलनेत युरियाची किंमत … Read more

Mini tractor scheme 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजना,अर्ज प्रक्रिया सुरू…

Mini tractor scheme

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील बचत गटांना Mini tractor scheme मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने वाटप योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे. या घटकातील बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने 90 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 8 मार्च 2017 … Read more

Sugarcane disease control ऊस पिकावरील प्रमुख रोग व किडी आणि त्यांच्या नियंत्रणाचे उपाय.

Sugarcane disease control

ऊस हे महाराष्ट्रातील महत्वाच्या नगदी पिकांपैकी एक प्रमुख पीक आहे. सध्या बदलत्या वातावरणामुळे ऊस पिकावर आढळणाऱ्या Sugarcane disease control रोगांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच या पिकाखालील वाढलेले क्षेत्र, एक पीक पद्धती, पीक फेरपालटीचा अभाव, शुद्ध बेण्याची कमतरता या गोष्टीही याला कारणीभूत आहेत. ऊस पिकावर विविध प्रकारच्या किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. … Read more

Bajari lagwad उन्हाळी हंगामासाठी बाजरीच्या या सुधारित व संकरित वाणांची निवड करा…

Bajari lagwad

बाजरी हे खरीप व रब्बी हंगामात घेतले जाणारे पीक आहे. हे पाण्याचा ताण सहन करणारे व कमी पाण्यावर येणारे पीक आहे. या पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन मिळवणे शक्य आहे. खालील सुधारित तंत्राचा वापर केल्यास बाजरी Bajari lagwad या पिकाचे भरपूर उत्पादन आपण मिळवू शकतो. Bajari lagwad जमीन उन्हाळी बाजरीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, … Read more

Effects of cold on crops हिवाळ्यात थंडीमुळे पिकावर होणारे परिणाम

Effects Effects of cold on cropsof cold on crops

शेतीचे उत्पादन आणि गुणवत्ता ही त्या त्या भागातील प्रादेशिक हवामानावर अवलंबून असते. हिवाळ्यात तापमानातील घट म्हणजेच थंडीच्या लाटा, गारपीट आणि त्यामुळे पीक गोठणे याचा पिकाच्या Effects of cold on crops उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. यामध्ये प्रामुख्याने गहू, हरभरा, मटकी, ज्वारी, मका, ऊस यासारखी पिके थंडीच्या या परिणामांना बळी पडतात. यापूर्वी आपण वाढत्या थंडीचा ऊस पिकावरील … Read more

Gahu pikavaril rog niyantran गहू पिकावरील मावा आणि करपा रोगाचे नियंत्रण

Gahu pikavaril rog niyantran

वातावरणातील सततच्या बदलामुळे पिकावर कोणत्या औषधाची फवारणी करावी? असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. सध्या ढगाळ हवामानामुळे रब्बीच्या सर्वच पिकावर विपरीत परिणाम दिसत आहे. Gahu pikavaril rog niyantran गहू पिकावर करपा तसेच मावा किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. हरभरा पिकावर घाटे अळी दिसत आहे. तर ज्वारी पिकावर खोडकीड, मावा, लष्करी अळी यांचा प्रादुर्भाव दिसत आहे. यावर्षी … Read more

Harbhara ghate ali हरभऱ्यावरील घाटे अळीचे 100% नियंत्रण

हरभरा हे रब्बी हंगामातील एक प्रमुख पीक आहे. बहुतांश भागात पेरणीस उशीर झाल्यामुळे सध्या हे पीक फुलोरा अवस्थेत आहे. तर वेळेवर पेरणी झालेल्या ठिकाणी हरभरा पिक घाटे लागण्याच्या अवस्थेत आहे. सद्यस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा Harbhara ghate ali प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. घाटे अळी ही हरभरा पिकाची प्रमुख कीड असून हरभरा पिकाच्या उत्पादनामध्ये … Read more

Army worm control: रब्बी ज्वारीवरील व मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण.

Army worm control

गेल्या दोन वर्षांपासून अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मक्यावर दिसून येत आहे. अलीकडे ही अळी ज्वारी, भात या पिकाचेही नुकसान करताना आढळली आहे. रब्बी हंगामात ज्वारीवरही या किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. एकात्मिक व्यवस्थापन नियंत्रण पद्धतीचा वापर करून Army worm control कीड आटोक्यात ठेवणे गरजेचे आहे. Army worm control ओळखण्याच्या खुणा या किडीचा पतंग तपकिरी रंगाचा व … Read more