Micronutrients पिकामध्ये सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर गरजेचा.
पिकांना लागणाऱ्या 16 आवश्यक अन्नद्रव्यांपैकी 12 अन्नद्रव्ये जमिनीतून मिळतात तर 4 अन्नद्रव्ये पाणी व हवेतून मिळतात. या 12 पैकी जास्त प्रमाणात लागणारी 3, मध्यम प्रमाणात लागणारी 3 व कमी प्रमाणात लागणारी 6 अन्नद्रव्ये(Micronutrients) आहेत. *जास्त प्रमाणात लागणारी (मुख्य अन्नद्रव्ये) नत्र(N), स्फुरद(P), पालाश(K) ही अन्नद्रव्ये पिकांना जास्त प्रमाणात लागतात म्हणून त्यांना मुख्य अन्नद्रव्ये असे म्हणतात. *मध्यम … Read more