Harbhara Pik 2023-हरभरा पीक माहिती

https://www.marathisheti.in/ Harbhara Pik 2023-हरभरा पीक माहिती

हरभरा हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे कडधान्य वर्गीय पीक आहे. मानवी आहारात हरभऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे बाजारपेठेत या पिकाला चांगली मागणी असते. हरभरा या पिकाला सर्वात कमी पाण्याची गरज आणि कमीत कमी उत्पादन खर्च येतो, त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक दृष्ट्या परवडणारे हे पीक आहे आहे.  तसेच हे पीक द्विदल वर्गीय असल्यामुळे नत्रांचे स्थिरीकरण होऊन जमिनीची सुपीकता वाढवते. … Read more

gahu lagwad 2024-गहू लागवड

gahu lagvad-2024

गहू हे रब्बी हंगामातील एक महत्वाचे पीक आहे.  हे पीक जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतले जाते.  भारताच्या सरासरी उत्पादकतेशी (३१.७२ क्वि./ हेक्टर) तुलना करता महाराष्ट्र राज्याची उत्पादकता फारच कमी आहे.  गव्हाचे भरघोस उत्पादन मिळविण्यासाठी, योग्य रितीने पेरणी, पेरणीच्या वेळेनुसार योग्य वाणांचा वापर, बियाण्याचे योग्य प्रमाण, खतांचा समतोल वापर, पाण्याच्या योग्यवेळी पाळया, आंतरमशागत , … Read more

Potassium Schoenite- पोटॅशियम शोनाईट म्हणजे काय?

Potassium_Schoenite

                 Potassium Schoenite  (पोटॅशियम शोनाईट)  हे १०० % पाण्यात विरघळणारे (Water Soluble) खत आहे. त्यामुळे  हे जमिनीतून (फेकून/ विस्कटून), ड्रीपमधून किंवा फवारणीतून वापरता येते.   हे खत म्हणजे पोटॅशियम, मॅग्नेशिअम या अन्नद्रव्यांचा डबल सल्फेट सॉल्ट आहे. यात २३% पोटॅश, १०% मॅग्नेशियम व १५% गंधक ही अन्नद्रव्ये आहेत.या खतामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे ऑक्साईड  फॉर्ममध्ये  असते त्यामुळे … Read more

Ratale Lagvad- रताळे लागवड करताना…

Ratale Lagvad- रताळे लागवड करताना…

Ratale Lagvad- रताळे लागवड करताना, नवरात्रीचा उपवास म्हटले की आठवतात रताळे! बटाट्यासारखा दिसणाऱ्या रताळ्याला उपवासाच्या मेनू मध्ये मानाचे स्थान असते.  गोड चवीमुळे  रताळे भारतासह जगभरात आवडीचा आहे. यात फायबर चे प्रमाण खूप  असते, बीटा-कॅरोटीनसोबतच अँटी-ऑक्सिडंट  घटकही  त्यात आढळतात. साखरेच्या पाकात त्याचे गुलाब जामुन बनवतात, तर कुणी उकडवून दुधासोबत खातात. आरोग्याच्या  दृष्टीने  पोषक  असल्याने नियमित खण्यासोबतच … Read more

फुलशेती-झेंडू-लागवड-zendu-lagvad-marigold

फुलशेती-झेंडू-लागवड-zendu-lagvad-marigold

धार्मिक आणि  सामाजिक  उत्सवांमध्ये  झेंडूच्या फुलांना खूप महत्त्व आहे.  झेंडूच्या फुलांना दसऱ्याला खूप मागणी असते.  त्यामुळे या काळात  झेंडूचे मोठं उत्पन्न घेतलं जातं.  झेंडूची फुले खराब न होता बराच काळ टिकतात.  ही फुले खुल्या बाजारात विकली जातात तसेच  हार बनवण्यासाठीही वापरली जातात.  झेंडूचा वापर भारतात लग्नाच्या विधींना सजवण्यासाठी केला जात असल्याने या फुलांना जास्त मागणी … Read more

Nano Urea liquid- नॅनो युरिया लिक्विड शेतकऱ्यांसाठी वरदान!

Nano Urea liquid

सध्या शेतकरी पिकांच्या  वाढीसाठी आणि अधिक  उत्पादन मिळवण्यासाठी वेगवेगळ्या रासायनिक खतांचा  वापर करत आहे.  मात्र या रासायनिक खतांमुळे  जमिनीची सुपीकता कमी होत आहे.  गेल्या काही वर्षांत शेतीमध्ये अनेक बदल होत चालले  आहेत.  नवनवीन  क्रांतिकारी संशोधन  होत आहे.  या संशोधनातूनच  शाश्वत शेतीला प्रोत्साहन  आणि  हरित तंत्रज्ञानाला चालना  देण्यासाठी,  पारंपारिक  युरियाला  पर्याय  म्हणून  वनस्पतींना नायट्रोजन  पुरवणारे  हे … Read more

halad lagvad/ हळद लागवड तंत्रज्ञान

हळद लागवड तंत्रज्ञान -halad-lagvad

प्रस्तावना: नमस्कार शेतकरी मित्रानो. आपल्या रोजच्या आहारातील हळदीला अनन्य साधारण महत्त्व आहे. आयुर्वेद शास्त्रानुसार हळद पोटदुखी निवारक, रक्तशुद्धीकारक, बलवर्धक, कृमीनाशक, आम्लपित्तहारक, भूक उद्दीपीत करणारी आहे. आपण halad lagvad/ हळद लागवड तंत्रज्ञान या लेखामध्ये हळद लागवडीविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. हळद हे मसालावर्गीय एक प्रमुख नगदी पीक आहे. महाराष्ट्रातील वातावरण हळद लागवडीसाठी अनुकूल असल्यामुळे या पिकाखाली … Read more

गांडुळ खत। नैसर्गिक शेती। gandul-khat-naisargik-sheti

गांडुळ खत। नैसर्गिक शेती। gandul-khat-naisargik-sheti

गांडुळ खत। नैसर्गिक शेती। gandul-khat-naisargik-sheti: सुमारे ४००० वर्षापासून आपले पूर्वज शेती करतात. त्यावेळी शेतकरी सेंद्रीय खते भरपूर प्रमाणात वापरत असत. गांडूळ खताला नैसर्गिक शेतीचा पाया म्हणू शकतो. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहिली. गेल्या काही दशकात शेत जमिनीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी व अतीलोभापायी शेतीत रासायनिक खते, कीटकनाशके यांचा बेसुमार वापर चालू केला.   जेव्हापासून शेतकरी रासायनिक … Read more

ऊस शेती/Us Sheti: लक्ष्य एकरी/100,120… टन

ऊस शेती/Us Sheti: लक्ष्य एकरी/100,120… टन

महाराष्ट्रात शेतीच्या अर्थकारणाला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण तर ऊस शेतीवर अवलंबून आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. परंतु ऊस शेतीमध्ये पाण्याचा आणि खतांचा अमाप वापर यामुळे जमिनी क्षारपड बनत चालल्या आहेत. बदलते हवामान, नवीन रोगांचा प्रादुर्भाव याचाही परिणाम उत्पादनावर होत आहे. त्यामुळे एकरी 100,120, … टनाचे उत्पादन घ्यायचे असेल तर, शेतीत … Read more

Soyabean crop-सोयाबीन पीक उत्पादनाचे आधुनिक व्यवस्थापन 2023

Soyabean crop-सोयाबीन पीक

Soyabean crop: सोयाबीन पीक कमी कालावधीत अधिक उत्पादन मिळवून देणारे Soyabean crop-सोयाबीन पीक हे महाराष्ट्रातील प्रमुख खरीप पीक आहे. आपण या लेखामध्ये सोयाबीन पिकाच्या उत्पादन वाढीसाठी आधुनिक व्यवस्थापन पाहणार आहोत.  म्हणजे नेमके काय? तर बियाण्यांचे सुधारित वाण, पेरणी पद्धत, रासायनिक खत मात्रा, रासायनिक तणनियंत्रण, रोग व किडींचे नियंत्रण, फवारणी नियोजन, आंतरमशागत, काढणी/कापणी, मळणी, साठवण इ. … Read more

FacebookTwitterEmailWhatsAppTelegramShare
Exit mobile version