Sendriya sheti/सेंद्रिय शेती म्हणजे काय?
सध्या जागतिक स्तरावर Sendriya sheti/सेंद्रिय शेती उत्पादनांना (ऑरगॅनिक उत्पादन) मागणी वाढत आहे. रासायनिक खतांचा आणी औषधांचा गरजेपेक्षा जास्त वापर केल्यामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. त्यामुळे सेंद्रिय अन्नाची मागणी देशभरात व संपूर्ण जगात वाढत आहे. आपल्या शेतकऱ्यांना ही एक सुवर्ण संधी आहे. आणि म्हणूनच विषमुक्त व चांगल्या गुणवत्तेची फळे, भाजीपाला व अन्नधान्य हवे असेल तर आपण ही Sendriya sheti/सेंद्रिय शेती केली पाहिजे.