AI technology for pest control कीड नियंत्रणासाठी ‘ए आय’ तंत्रज्ञानाचा वापर

AI technology for pest control

दिवसेंदिवस शेतीमध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. ‘ए आय’ म्हणजेच  कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी वेळेत किडींची ओळख आणि प्रभावी कीड नियंत्रण करणे शक्य होते. AI technology for pest control ‘ए आय’ आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने कीटकनाशकांचा योग्य आणि संतुलित वापर करता येतो. त्यामुळे पीक उत्पादनामध्ये रासायनिक अंश शिल्लक राहण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते. … Read more

Seed treatment पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करण्याची पद्धत आणि फायदे…

Seed treatment

आता शेतकरी बांधवांची खरिपाची लगबग सुरू झालेली आहे. प्रत्येकाने आपल्या शेतात कोणते पीक पेरायचे त्याची तयारी सुरू केलेली आहे. मागील वर्ष तर वाईटच गेलं! हाता-तोंडाला आलेल्या पिकावर अनेक अस्मानी संकट आपण झेलली. मागच्या वर्षी अवेळी झालेल्या अतिरिक्त पावसामुळे रब्बी हंगामातील शेतात हरभरा व इतर पिकावर अनेक बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला. Seed treatment: जमिनीत बुरशीजन्य रोगांचे … Read more

AI in sugarcane farming ऊस शेतीमध्ये AI चा वापर

AI in sugarcane farming

प्रचंड मेहनत करणारा शेतकरी आज तंत्रज्ञानातील नवीन बदल स्वीकारत आहेत. सातत्याने बदलणारे हवामान, मजुरांची कमतरता, यांत्रिकीकरण तसेच आधुनिक शेतीच्या माहितीचा अभाव अशा अनेक समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. मागील काही दिवसापासून आपण बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर विकसित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेबद्दल ऐकत, बोलत आलेलो आहोत. AI in sugarcane farming याविषयी अनेक चर्चासत्रेही झाली … Read more

When buying Seeds and Fertilizers बियाणे, खते खरेदी करताना घ्या ही काळजी…

When buying Seeds and Fertilizers

खरीप हंगामाला प्रारंभ होताच शेतकऱ्यांकडून बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके खरेदी केली जाणार आहे.  यंदाच्या वर्षी मान्सून वेळेपूर्वी दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी पेरणीपूर्व मशागतीसह बी-बियाण्यांची आणि खतांची तयारी (जुळवाजुळव) करत आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे बियाणे व खते टंचाई, तसेच बोगस माल विक्रीचा अनुभव अनेक शेतकऱ्यांना येतो. ऐन पेरणीच्या … Read more

Sugarcane management: वाढत्या तापमानातील ऊस पिकाचे नियोजन/ व्यवस्थापन

Sugarcane management

ऊस हे बारा महिन्यापेक्षा जास्त कालावधीचे पीक आहे. अपेक्षित उत्पादनासाठी त्याचे योग्य व्यवस्थापन करणे Sugarcane management अत्यंत गरजेचे आहे. या पिकाची पाण्याची गरजही जास्त आहे. ऊसाची वाढ आणि जमिनीतील ओलावा यांचा फार घनिष्ठ संबंध आहे. ऊसाला लागणाऱ्या पाण्याची गरज ही प्रामुख्याने जमिनीचा प्रकार, मशागत पद्धती, वर्षभरात पडलेला एकूण पाऊस, सध्याचे तापमान आणी पाण्याचा वापर यावर … Read more

Usache Pachat ऊसाचे पाचट (पाला) काढण्याचे फायदे

Usache Pachat

ऊसाचे पाचट Usache Pachat काढणे म्हणजे? काय तर ऊसाच्या बुडातील वाळलेला पाला काढून घेणे. त्याचे काय फायदे होतात, ते आपण या लेखात पाहूया. ऊस पीक हे दीर्घकाळ म्हणजे बारा ते अठरा महिने शेतात उभे राहत असल्यामुळे पिकाच्या जोमदार वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी आपण रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा संतुलित वापर करणे फायदेशीर ठरते. रासायनिक खतांच्या मर्यादा … Read more

Arrowing in sugarcane ऊसाला तुरा येणे योग्य की अयोग्य?

Arrowing in sugarcane

सध्या Arrowing in sugarcane ऊसाला आलेल्या तुऱ्याबाबत सगळीकडे चर्चा सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने तुरा आल्यामुळे उसाची वाढ थांबते, उत्पादन घटते, ऊसाला दशी पडते व हलका होतो अशी चर्चा ऐकायला मिळते. अशी अवस्था आल्यानंतर तीन महिन्यात ऊस तोडला तर उत्पादन अथवा साखरेवर फारसा विपरीत परिणाम होत नाही. पण तुरा येऊन फुले झडू लागल्यावर ऊसामधल्या रसाची गुणवत्ता … Read more

Effects of cold on crops हिवाळ्यात थंडीमुळे पिकावर होणारे परिणाम

Effects Effects of cold on cropsof cold on crops

शेतीचे उत्पादन आणि गुणवत्ता ही त्या त्या भागातील प्रादेशिक हवामानावर अवलंबून असते. हिवाळ्यात तापमानातील घट म्हणजेच थंडीच्या लाटा, गारपीट आणि त्यामुळे पीक गोठणे याचा पिकाच्या Effects of cold on crops उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. यामध्ये प्रामुख्याने गहू, हरभरा, मटकी, ज्वारी, मका, ऊस यासारखी पिके थंडीच्या या परिणामांना बळी पडतात. यापूर्वी आपण वाढत्या थंडीचा ऊस पिकावरील … Read more

Drone Subsidy ड्रोन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 4 लाख रुपये अनुदान

Drone Subsidy

सध्या शेतकरी कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण स्वीकारू लागले आहेत. यामुळे त्यांची वेळ आणि पैशचीही बचत होत आहे. दिवसेंदिवस शेतीमध्ये फवारणी तसेच कृषी क्षेत्राशी निगडित इतर कामासाठी देखील ड्रोनचा वापर वाढत आहे. Drone Subsidy ड्रोनच्या या वाढत्या वापरामुळे रोजगार निर्मिती होऊन रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात  उपलब्ध होत आहेत. केंद्र शासनानेही आपल्या कृषी यांत्रिकीकरण अभियानामध्ये ड्रोन चा समावेश … Read more

Nutrition aptech ability: जमिनीतील, वातावरणातील बदलानुसार वनस्पतींची अन्नग्रहन करण्याची क्षमता/क्रिया

Nutrition aptech ability

शेतीमध्ये काम करत असताना, शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. त्यामधीलच एक महत्त्वाची समस्या म्हणजे वनस्पतीची मुळाद्वारे अन्न ग्रहण करण्याची प्रक्रिया मंदावणे. याकडे शेतकऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. पिकांना वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये बहुतांशी जमिनीतून मिळतात. मुळाद्वारे अन्न ग्रहण करण्याची ही क्रिया केशमुळाकडून केली जाते. मातीमध्ये सर्व पोषकतत्वांची उपलब्धता असतानाही काही प्रतिकूल परिस्थितीत पिकांना ती … Read more