biofertilizers: जैव/जीवाणू खते भागवू शकतात वाढत्या जगाची भूक…
नत्र, स्फुरद व पालाश (एन.पी.के.) हे पिकांना लागणारे महत्त्वाचे अन्नघटक आपण रासायनिक खतामार्फत जमिनीतून देतो. शेतकऱ्यांनी टाकलेली किंवा जमिनीत उपलब्ध असलेली ही रासायनिक खते (अन्नद्रव्ये) पिकांना जशीच्या तशी लागू होत नाहीत. त्यांचे विघटन करून पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम हे जमिनीतील सूक्ष्मजीव/जीवाणू करत असतात. biofertilizers जैव/ जीवाणू खते म्हणजेच जमिनीत आढळणारे उपयुक्त जीवाणू असतात जे … Read more