Deep Plowing: खोल नांगरणी करून जमीन तापत का ठेवावी? जमिनीची नांगरणी केव्हा करावी?
जमिनीची नांगरणी केव्हा करावी? पिकांची काढणी झाल्यानंतर लगेच नांगरणी Deep Plowing करणे अत्यंत फायदेशीर ठरते. पीक काढल्यानंतर जास्त वेळ थांबल्यास जमिनीतला ओलावा कमी होतो, परिणामी जमीन टणक बनते आणि नांगरटीस अडचणी येतात. तसेच, उशिरा नांगरट केल्यास मोठी ढेकळे तयार होतात, ज्यामुळे पुढील मशागतीच्या कामात अडथळे निर्माण होतात. योग्य वेळी नांगरणी केल्यास जमिनीत सूर्यप्रकाशाचा प्रवेश होतो … Read more