Gahu pikavaril rog niyantran गहू पिकावरील मावा आणि करपा रोगाचे नियंत्रण

Gahu pikavaril rog niyantran

वातावरणातील सततच्या बदलामुळे पिकावर कोणत्या औषधाची फवारणी करावी? असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. सध्या ढगाळ हवामानामुळे रब्बीच्या सर्वच पिकावर विपरीत परिणाम दिसत आहे. Gahu pikavaril rog niyantran गहू पिकावर करपा तसेच मावा किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. हरभरा पिकावर घाटे अळी दिसत आहे. तर ज्वारी पिकावर खोडकीड, मावा, लष्करी अळी यांचा प्रादुर्भाव दिसत आहे. यावर्षी … Read more

Harbhara ghate ali हरभऱ्यावरील घाटे अळीचे 100% नियंत्रण

हरभरा हे रब्बी हंगामातील एक प्रमुख पीक आहे. बहुतांश भागात पेरणीस उशीर झाल्यामुळे सध्या हे पीक फुलोरा अवस्थेत आहे. तर वेळेवर पेरणी झालेल्या ठिकाणी हरभरा पिक घाटे लागण्याच्या अवस्थेत आहे. सद्यस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा Harbhara ghate ali प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. घाटे अळी ही हरभरा पिकाची प्रमुख कीड असून हरभरा पिकाच्या उत्पादनामध्ये … Read more

Army worm control: रब्बी ज्वारीवरील व मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण.

Army worm control

गेल्या दोन वर्षांपासून अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मक्यावर दिसून येत आहे. अलीकडे ही अळी ज्वारी, भात या पिकाचेही नुकसान करताना आढळली आहे. रब्बी हंगामात ज्वारीवरही या किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. एकात्मिक व्यवस्थापन नियंत्रण पद्धतीचा वापर करून Army worm control कीड आटोक्यात ठेवणे गरजेचे आहे. Army worm control ओळखण्याच्या खुणा या किडीचा पतंग तपकिरी रंगाचा व … Read more

Drone Subsidy ड्रोन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 4 लाख रुपये अनुदान

Drone Subsidy

सध्या शेतकरी कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण स्वीकारू लागले आहेत. यामुळे त्यांची वेळ आणि पैशचीही बचत होत आहे. दिवसेंदिवस शेतीमध्ये फवारणी तसेच कृषी क्षेत्राशी निगडित इतर कामासाठी देखील ड्रोनचा वापर वाढत आहे. Drone Subsidy ड्रोनच्या या वाढत्या वापरामुळे रोजगार निर्मिती होऊन रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात  उपलब्ध होत आहेत. केंद्र शासनानेही आपल्या कृषी यांत्रिकीकरण अभियानामध्ये ड्रोन चा समावेश … Read more

Nutrition aptech ability: जमिनीतील, वातावरणातील बदलानुसार वनस्पतींची अन्नग्रहन करण्याची क्षमता/क्रिया

Nutrition aptech ability

शेतीमध्ये काम करत असताना, शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. त्यामधीलच एक महत्त्वाची समस्या म्हणजे वनस्पतीची मुळाद्वारे अन्न ग्रहण करण्याची प्रक्रिया मंदावणे. याकडे शेतकऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. पिकांना वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये बहुतांशी जमिनीतून मिळतात. मुळाद्वारे अन्न ग्रहण करण्याची ही क्रिया केशमुळाकडून केली जाते. मातीमध्ये सर्व पोषकतत्वांची उपलब्धता असतानाही काही प्रतिकूल परिस्थितीत पिकांना ती … Read more

DAP Fertilizer Price: डीएपी खताचे भाव वाढणार नाहीत; शेतकऱ्यांना दिलासा

DAP Fertilizer Price

नवीन वर्षापासून DAP Fertilizer Price डीएपी खताचे भाव वाढणार, अशा बातम्यांमुळे शेतकरी धास्तावले होते. पण केंद्र सरकारने अनुदान वाढवल्याने डीएपीचे भाव स्थिर राहणार आहेत. डीएपी खताची 50 किलोची बॅग 1,350/- रुपयांना मिळणार आहे. शेतकऱ्यांवरील भाववाढीचा बोजा कमी करण्यासाठी सरकारने अनुदान वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्रीय माहिती आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. डीएपी खतांतून पिकांना … Read more

Us lagwad: पूर्वहंगामी ऊस लागवडीचे नियोजन

Us lagwad

ऊसाच्या अपेक्षित उत्पादनासाठी योग्य बियाण्याची निवड करावी. तसेच Us lagwad रोप लागवडीचे तंत्र, जमिनीची सुपीकता, खतांचा संतुलित वापर, संजीवकांचा वापर, आंतरपिके,  ठिबक सिंचनचा वापर, तण नियंत्रण आणि पीक संरक्षण या उत्पादनावर परिणाम करणारे बाबींचा विचार केल्यास आपण निश्चितच अपेक्षित उत्पादनाचे उद्दिष्ट गाठू शकतो. जमीन सुपीक करणे पूर्वहंगामी Us lagwad ऊसासाठी मध्यम तसेच भारी मगदूराची व … Read more

Plant nutrition: पीक पोषणासाठी आवश्यक अन्नद्रव्यांचे प्रकार व त्यांचे महत्त्व

Plant nutrition

वनस्पतींच्या वाढीसाठी Plant nutrition अन्नद्रव्यांची गरज असते. वनस्पती/पिके ही अन्नद्रव्ये हवा, पाणी आणि मातीतून शोषण करत असतात. ही प्रक्रिया जटिल असली तरी, अन्नद्रव्यांचे कार्य कसे चालते समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी सर्वप्रथम मातीचे गुणधर्म, पाण्याची प्रत, पिक/ वनस्पतीचा प्रकार आणि त्यासाठी लागणारी पोषणद्रव्यांची माहिती असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच आपल्या शेत जमिनीत कोणती मूलद्रव्ये किती प्रमाणात … Read more

Sorghum crop- pest control रब्बी ज्वारीतील मावा, तुडतुडे व खोडकिडीचे व्यवस्थापन

Sorghum crop- pest control

ज्वारी हे आशिया आणि आफ्रिका खंडातील लाखो लोकांचे अन्नधान्य पीक आहे. तसेच यापासून गुरांसाठी चाराही मोठ्या प्रमाणावर मिळतो. Sorghum crop- pest control ज्वारी हे पीक विविध प्रकारच्या कृषी हवामान परिस्थितीत येणारे तृणधान्य पीक आहे. ज्वारीचे पीक हे जवळजवळ सर्वच प्रकारच्या काळ्या, मध्यम काळ्या आणि तांबूळ/मुरमाड जमिनीत घेतले जाते. ज्वारीमध्ये तांदुळापेक्षा प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. ज्वारीतील … Read more

farmer id घरबसल्या फार्मर आयडी कसा काढायचा?

farmer id

तुम्ही शेतकरी असाल आणि सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे farmer id ‘किसान कार्ड’ असणे आवश्यक आहे. देशातील प्रत्येक नागरिकाकडे एक वेगळा आधार क्रमांक आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याचे एक ओळखपत्र farmer id तयार केले जाणार आहे. यामध्ये शेतीसह शेतकऱ्यांची मूलभूत माहिती समाविष्ट केली जाणार आहे. या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शेतजमिनीचे जिओ रेफरन्सिंग (भू-संदर्भीकरण) … Read more

FacebookTwitterEmailWhatsAppTelegramShare
Exit mobile version