Mulching paper subsidy 2024: मल्चिंग पेपर साठी मिळणार 50 टक्के अनुदान; अर्ज करण्याची पद्धत

Mulching paper subsidy

पारंपरिक शेती पद्धतीमध्ये मागील दशकापासून अमुलाग्र बदल झालेला दिसत आहे. शेतीमध्ये ठिबक सिंचन प्रणाली, ड्रोन च्या साह्याने औषध फवारणी,  विद्राव्य खते, नॅनो युरिया, नॅनो डीएपी, मल्चिंग पेपरचा वापर अशा आधुनिक पद्धतींचा, तंत्रज्ञानाचा आणि खतांचा वापर वाढलेला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची वरील सर्व माहिती आपण यापूर्वी पाहिलेलीच आहे. आजच्या या लेखामध्ये आपण मल्चिंग पेपर चा, शेती क्षेत्रातील … Read more

PMKSY 2024: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अर्ज कोठे/कसा करायचा?

PMKSY 2024: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना

सध्या पाणीटंचाईची समस्या सर्वांनाच भेडसावत आहे. यासाठीच राज्य सरकारने शेतकऱ्यांच्यासाठी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन योजना राबवली आहे. जेणेकरून उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी पुरेपूर वापर होईल. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतास पाण्याची उपलब्धता करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे करायचा? … Read more

kanda lagvad कांदा लागवड  तंत्रशुद्ध पद्धतीने संपूर्ण नियोजन

kanda lagvad

कांद्याशिवाय स्वयंपाकघर!  आपण  कल्पनाच करू शकत नाही इतका कांदा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. भारतीयांच्या आहारात कांद्याचा रोजच वापर केला जातो.  यावरूनच आपल्याला कळेल कांद्याला किती मागणी आहे आणि ही मागणी कायम वाढतच राहणार. घरोघरी, हॉटेल,  मोठमोठे रेस्टॉरंट इतकेच काय रस्त्याकडेची वडापावची गाडी यांच्याकडून नेहमीच कांद्याला मागणी असते. रोजच्या आहारातील भाज्या बनवताना कांदा हा लागतोच. … Read more

maka lagwad मका लागवड : खतनियोजन व कीड रोग व्यवस्थापन

maka lagwad मका लागवड

तृणधान्य पिकांच्या उत्पादनात गहू व भात या पिकानंतर मक्याचा जगात तिसरा क्रमांक लागतो. तसेच ते महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचे पीक म्हणून ओळखले जाते. आपल्या रोजच्या आहारात मक्याचा समावेश असतोच शिवाय त्याच्यापासून लाह्या, ब्रेड, स्टार्च, अल्कोहोल, लॅक्टिक ऍसिड, ग्लुकोज, डेक्सट्रोज, गोंद, रंग, कृत्रिम रबर तयार केले जाते. अशा या पिकांमधून शेतकऱ्याला अवघ्या दोन ते तीन महिन्यात चांगले … Read more

Baby corn cultivation/2-3 महिन्याचे कोणते पीक घ्यावे? तेही कमी उत्पादन खर्चात!

Baby corn

मुख्य पीक घेतल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतो की, आता 2-3 महिने शेत पडून राहण्यापेक्षा कोणते पीक घेता येईल का? आपल्याकडे जर पशुधन असेल तर baby corn cultivation हा पर्याय आपल्यासाठी योग्य आहे, असे मला वाटते. म्हणूनच या बेबी कॉर्न पिकांविषयी माहिती देत आहे.

बेबी कॉर्न म्हणजे मक्याची लहान कोवळी कणसे. बेबी कॉर्न  हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असलेले एक जबरदस्त सुपरफूड आहे.  बेबी कॉर्नमध्ये अनेक  कार्बोहाइड्रेट्स, कॅल्शियम,  प्रोटीन्स , व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर आढळतात. Baby corn ही चवीला खूप छान आहेतच पण त्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषणमूल्ये आहेत. ते सॅलड म्हणून कच्चे खाता येते किंवा कॉर्न मंचुरियन, चिली पकोडे, कॉर्न मसाला असे बेबी कॉर्नचे अनेक पदार्थ बनवले जातात.  त्यामुळे मोठमोठे हॉटेल, रेस्टॉरंट मध्ये बेबी कॉर्नची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Bhuimug lagvad भुईमूग लागवड सविस्तर माहिती

bhuimug lagvad

भुईमूग हे तेलवर्गीय महत्त्वाचे पीक आहे. महाराष्ट्रात तेलबियांची एकूण नऊ पिके घेतली जातात. भुईमूग हे अन्नपिक म्हणूनही Bhuimug lagvad लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. हे पीक सूर्यप्रकाशाच्या कालावधीला जरी संवेदनक्षम असले तरी, वेगवेगळ्या हवामानात जुळवून घेऊ शकते. जमीन: भुईमुगाच्या लागवडीसाठी मध्यम परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू व सेंद्रिय पदार्थ मिश्रित जमिन योग्य असते. अशा प्रकारच्या … Read more

Drone in Agriculture/ किसान ड्रोन योजना/ नमो ड्रोन दिदी योजना 2024

Drone in Agriculture/ किसान ड्रोन योजना/ नमो ड्रोन दिदी योजना 2024

ड्रोन म्हणजे काय? ड्रोन हे हवेत उडणारे मानवविरहित  स्वयंचलित वाहन आहे. जसे जमिनीवरून आपण ट्रॅक्टर सारख्या वाहनाला विविध यंत्र व अवजारे जोडून शेतीची कामे करतो. त्याचप्रमाणे Drone in Agriculture/ड्रोन हे हवेतून उडणारे मानव विरहित वाहन आहे. हे उपकरण जमिनीवरून रिमोट कंट्रोलच्या साह्याने नियंत्रित केले जाते. किंवा ड्रोनला एका विशिष्ट संगणकीय प्रणाली द्वारे वेळोवेळी आवश्यक त्या … Read more

Jivamrut-जीवामृत घरच्याघऱी कसे तयार करावे?

Jivamrut-जीवामृत

दिवसेंदिवस जमिनीची सुपीकता कमी होत चाललेली आहे.  रासायनिक खतांवरही जास्त खर्च होत आहे. अशातच खतांच्या किंमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. बी- बियाणे, खते, कीटकनाशकांच्या वाढत्या खर्चाने उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही. अनेकदा उत्पादन खर्चाइतकेही उत्पन्न मिळत नाही..

त्याला पर्याय म्हणून जर आपण सेंद्रिय /जैविक खतांचा (Organic Fertilizers) वापर केला तर किमान उत्पादन खर्चात तरी बचत होईल.