intercropping आंतरपीक म्हणजे काय? ऊसामध्ये कोणते आंतरपीक घ्यावे?

intercropping

ऊसामध्ये आंतरपीक घ्यावे की नाही? आणी घ्यायचेच तर कोणते आंतरपीक घ्यावे? असा प्रश्न प्रत्येक हंगाम सुरू होताना शेतकऱ्यांना पडलेला असतो. या साध्या प्रश्नाचे नेमके उत्तर शोधण्याचा ज्यावेळी प्रयत्न केला, त्यावेळी कृषी तज्ञांची तसेच शेतकऱ्यांची अनेक मतांतरे आढळली. कोणी म्हणतात intercropping आंतरपीक घेऊच नका तर काहीजणांच्या मते योग्य आंतरपीकाची निवड आणि योग्य व्यवस्थापन असेल तर शेतकरी … Read more

biofertilizers: जैव/जीवाणू खते भागवू शकतात वाढत्या जगाची भूक…

biofertilizers

नत्र, स्फुरद व पालाश (एन.पी.के.) हे पिकांना लागणारे महत्त्वाचे अन्नघटक आपण रासायनिक खतामार्फत जमिनीतून देतो. शेतकऱ्यांनी टाकलेली किंवा जमिनीत उपलब्ध असलेली ही रासायनिक खते (अन्नद्रव्ये) पिकांना जशीच्या तशी लागू होत नाहीत. त्यांचे विघटन करून पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम हे जमिनीतील सूक्ष्मजीव/जीवाणू  करत असतात. biofertilizers जैव/ जीवाणू खते म्हणजेच जमिनीत आढळणारे उपयुक्त जीवाणू असतात जे … Read more

pm solar pump scheme: प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना- मागेल त्याला सौर कृषी पंप

pm solar pump scheme

दिवसेंदिवस विजेची वाढती मागणी लक्षात घेता सरकारने  ‘प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना’  pm solar pump scheme या योजनेची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना दिवसा आपल्या शेतीला, पिकाच्या गरजेनुसार पाणी देता यावे, यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोलर पॅनल बसवून देणार आहे. यामधून निर्माण होणारी वीज शेतीसाठी वापरता येणार आहे. pm solar pump scheme काय आहे ही … Read more

Ropvatika anudan yojana 2024 रोपवाटिका अनुदान योजना, अर्ज कोठे व कसा करावा?

Ropvatika anudan yojana 2024

शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. या लेखामध्ये आपण रोपवाटिका अनुदान योजनेविषयी Ropvatika anudan yojana 2024 संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये योजनेसाठी अर्ज कोठे व कसा करायचा, आवश्यक पात्रता, कागदपत्रे कोणती, अनुदान किती, अटी, निवड प्रक्रिया अशा सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. महाराष्ट्र हे भाजीपाला व फलोत्पादनाच्या क्षेत्रात आघाडीवर असलेले राज्य आहे. … Read more

crop insurance: पावसाने पिकाचे नुकसान झाल्यास, ऑनलाईन तक्रार कशी कराल?

crop insurance

सध्या अनेक भागात अतिवृष्टी सुरू आहे. काही ठिकाणी तर ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण होऊन अनेक गावांना पुराने वेढले आहे.  यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टी, पावसाची ओढ, प्रतिकुल हवामान, किड किंवा रोग अशा घटनांमुळे पिकांचे नुकसान होत असते. याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू नये म्हणून, केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री पिक विमा योजना'(PMFBY) सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी … Read more

nimboli ark किड नियंत्रणासाठी असा तयार करा घरच्या घरी लिंबोळी/ निंबोळी अर्क:

nimboli ark

nimboli ark/निंबोळी अर्क: मागील काही वर्षापासून हवामानात अनेक विपरीत बदल होत आहेत. याचे अनेक दूरगामी परिणाम होत आहेत. यापैकी शेतीवर होणारा परिणाम म्हणजे, वाढत्या रोगांचे आणि किडींचे प्रमाण. सध्या ऊस, कापूस, हळद, आले, भुईमूग, सोयाबीन, तूर, गहू, हरभरा, मका यासारख्या मुख्य पिकावर रोग आणि किडींचे प्रमाण वाढल्यामुळे उत्पादनात बरीच घट होत आहे. याचे नियंत्रण करताना … Read more

Ladka Shetkari Abhiyan 2024 लाडका शेतकरी अभियान 2024: मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा.

Ladka Shetkari Abhiyan

सर्वसामान्य गरीब नागरिक हा केंद्रबिंदू मानून राज्य शासन विविध योजनाची प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यांमध्ये लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना सुरू केल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या लाभाच्या सर्व योजना राबवत ‘लाडका शेतकरी अभियान 2024’ Ladka Shetkari Abhiyan राज्यात सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कृषि क्षेत्रात होत असलेल्या क्रांतीची, नवीन बदलांची माहिती मिळावी, आधुनिक शेतीला चालना … Read more

favarni pump yojana 2024-25: फवारणी पंप योजनेसाठी दि. 26 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

favarni pump yojana

शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून अनेक योजना राबविण्यात येतात. या वर्षी या योजनेअंर्तगत खरीप हंगामासाठी 100 % अनुदानावर  ‘बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप’ वितरीत केले जाणार आहेत. यासाठी कृषी विभागाने शेतकर्‍यांना आवाहन केले आहे. favarni pump yojana या उपकरणासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी दिनांक 26 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली … Read more

Sugarcane Variety/ऊसाच्या जाती आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये:

Sugarcane Variety/ऊसाच्या जाती

ऊस हे महाराष्ट्रातील एक प्रमुख बागायती नगदी पीक आहे. राज्यातील बहुतांशी भागात ऊस शेती केली जाते. ऊसाच्या विविध जाती आहेत. आपल्या जमिनीनुसार किंवा हंगामानुसार आपण कोणत्या Sugarcane Variety/ऊसाच्या जातीची लागवड केली पाहिजे, याविषयीची माहिती आपण या लेखात पाहूया. Sugarcane Variety/ऊसाच्या जाती: को(CO-86032) 1996मध्ये प्रसारीत ही महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ऊसाची जात आहे. हा ऊस रंगाने लालसर … Read more

अतिवृष्टी नंतरचे ऊस पीक नियोजन, करावयाच्या उपाययोजना:

अतिवृष्टी नंतरचे ऊस पीक नियोजन

मागील काही दिवसापासून होणाऱ्या अतिवृष्टीमुळे राज्याच्या बहुतांश भागातील ऊस शेती पाण्याखाली गेलेली आहे. येणाऱ्या दिवसात पिकाची पुन्हा चांगली वाढ होऊन, उत्पादनात वाढ व्हावी यासाठी अतिवृष्टी नंतरचे ऊस पीक नियोजन, करावयाच्या उपाययोजना खालील प्रमाणे कराव्यात. पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने उताराच्या बाजूने चर काढावेत. शक्य असल्यास पंपाने पाणी शेताबाहेर काढावे. ऊसाची वाळलेली व कुजलेली पाने काढून टाकावीत. … Read more