Sugarcane farming from seed ऊस शेती होणार आता बियांपासून…

Sugarcane farming from seed

भारतातील शास्त्रज्ञांनी उसाच्या बियांची निर्मिती करण्याचा क्रांतिकारक शोध लावला आहे. आता ज्वारी, गहू, भात, भुईमूग, सोयाबीन याप्रमाणे Sugarcane farming from seed उसाचे बियाणेही उपलब्ध होणार. सर्वसाधारणपणे उसाची लागण डोळा पद्धतीने कांडी वापरून किंवा रोप लागण पद्धतीने केली जाते. आता यापुढे शेतकरी उसाच्या बियापासून रोपे तयार करून लागण करतील. इतकेच नव्हे तर उत्तम रोगप्रतिकारशक्ती, उत्पन्नात तिपटीने … Read more

Pest management in rice: भातावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

Pest management in rice

भात पिकावर खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी, लष्करी अळी, निळे भुंगेरे, सुरळीतील अळी या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर या किडींचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे पिकाचे बरेचसे नुकसान होते. त्यामुळे या किडींचे प्रभावी नियंत्रण Pest management in rice करण्यासाठी खालील प्रमाणे उपाययोजना करावी. 1. खोडकिडा: Pest management in rice ही भात पिकावर वाढणारी सर्वात महत्त्वाची … Read more

control of whitefly: ऊसावरील पांढऱ्या माशीचे नियंत्रण

control of whitefly

पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव हा ऊस पिकामध्ये विशेषतः ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत आढळतो. परंतु सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव अधिक दिसत आहे. ऊसावरील पांढरी माशी ही किड शेतकऱ्याला नवीन असल्यामुळे शेतकरी तिला लोकरी मावा किंवा पिठ्या ढेकूण संबोधत आहेत. control of whitefly या किडीचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे. कारण या किडीच्या प्रादुर्भावामुळे ऊसाच्या … Read more

Crop insurance scheme: अशी आहे सुधारित पिक विमा योजना, सहभागाची अंतिम मुदत 31 जुलै 2025

Crop insurance scheme

एक रुपयात पिक विमा योजना बंद केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने सुधारित योजना Crop insurance scheme लागू केली आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून खरीप हंगामासाठी या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. विमा काढण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक व ई-पीक पाहणी या गोष्टी सक्तीच्या आहेत. ही नवी पिकविमा योजना खरीप हंगाम … Read more

AI technology for pest control कीड नियंत्रणासाठी ‘ए आय’ तंत्रज्ञानाचा वापर

AI technology for pest control

दिवसेंदिवस शेतीमध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. ‘ए आय’ म्हणजेच  कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी वेळेत किडींची ओळख आणि प्रभावी कीड नियंत्रण करणे शक्य होते. AI technology for pest control ‘ए आय’ आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने कीटकनाशकांचा योग्य आणि संतुलित वापर करता येतो. त्यामुळे पीक उत्पादनामध्ये रासायनिक अंश शिल्लक राहण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते. … Read more

Seed treatment पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करण्याची पद्धत आणि फायदे…

Seed treatment

आता शेतकरी बांधवांची खरिपाची लगबग सुरू झालेली आहे. प्रत्येकाने आपल्या शेतात कोणते पीक पेरायचे त्याची तयारी सुरू केलेली आहे. मागील वर्ष तर वाईटच गेलं! हाता-तोंडाला आलेल्या पिकावर अनेक अस्मानी संकट आपण झेलली. मागच्या वर्षी अवेळी झालेल्या अतिरिक्त पावसामुळे रब्बी हंगामातील शेतात हरभरा व इतर पिकावर अनेक बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला. Seed treatment: जमिनीत बुरशीजन्य रोगांचे … Read more

AI in sugarcane farming ऊस शेतीमध्ये AI चा वापर

AI in sugarcane farming

प्रचंड मेहनत करणारा शेतकरी आज तंत्रज्ञानातील नवीन बदल स्वीकारत आहेत. सातत्याने बदलणारे हवामान, मजुरांची कमतरता, यांत्रिकीकरण तसेच आधुनिक शेतीच्या माहितीचा अभाव अशा अनेक समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. मागील काही दिवसापासून आपण बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर विकसित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेबद्दल ऐकत, बोलत आलेलो आहोत. AI in sugarcane farming याविषयी अनेक चर्चासत्रेही झाली … Read more

When buying Seeds and Fertilizers बियाणे, खते खरेदी करताना घ्या ही काळजी…

When buying Seeds and Fertilizers

खरीप हंगामाला प्रारंभ होताच शेतकऱ्यांकडून बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके खरेदी केली जाणार आहे.  यंदाच्या वर्षी मान्सून वेळेपूर्वी दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी पेरणीपूर्व मशागतीसह बी-बियाण्यांची आणि खतांची तयारी (जुळवाजुळव) करत आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे बियाणे व खते टंचाई, तसेच बोगस माल विक्रीचा अनुभव अनेक शेतकऱ्यांना येतो. ऐन पेरणीच्या … Read more

Deep Plowing: खोल नांगरणी करून जमीन तापत का ठेवावी? जमिनीची नांगरणी केव्हा करावी?

Deep Plowing

जमिनीची नांगरणी केव्हा करावी? पिकांची काढणी झाल्यानंतर लगेच नांगरणी Deep Plowing करणे अत्यंत फायदेशीर ठरते. पीक काढल्यानंतर जास्त वेळ थांबल्यास जमिनीतला ओलावा कमी होतो, परिणामी जमीन टणक बनते आणि नांगरटीस अडचणी येतात. तसेच, उशिरा नांगरट केल्यास मोठी ढेकळे तयार होतात, ज्यामुळे पुढील मशागतीच्या कामात अडथळे निर्माण होतात. योग्य वेळी नांगरणी केल्यास जमिनीत सूर्यप्रकाशाचा प्रवेश होतो … Read more

Micronutrients पिकामध्ये सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर गरजेचा.

Micronutrients

पिकांना लागणाऱ्या 16 आवश्यक अन्नद्रव्यांपैकी 12 अन्नद्रव्ये जमिनीतून मिळतात तर 4 अन्नद्रव्ये पाणी व हवेतून मिळतात. या 12 पैकी जास्त प्रमाणात लागणारी 3, मध्यम प्रमाणात लागणारी 3 व कमी प्रमाणात लागणारी 6 अन्नद्रव्ये(Micronutrients) आहेत. *जास्त प्रमाणात लागणारी (मुख्य अन्नद्रव्ये) नत्र(N), स्फुरद(P), पालाश(K) ही अन्नद्रव्ये पिकांना जास्त प्रमाणात लागतात म्हणून त्यांना मुख्य अन्नद्रव्ये असे म्हणतात. *मध्यम … Read more

FacebookTwitterEmailWhatsAppTelegramShare
Exit mobile version