Drone in Agriculture/ किसान ड्रोन योजना/ नमो ड्रोन दिदी योजना 2024
ड्रोन म्हणजे काय? ड्रोन हे हवेत उडणारे मानवविरहित स्वयंचलित वाहन आहे. जसे जमिनीवरून आपण ट्रॅक्टर सारख्या वाहनाला विविध यंत्र व अवजारे जोडून शेतीची कामे करतो. त्याचप्रमाणे Drone in Agriculture/ड्रोन हे हवेतून उडणारे मानव विरहित वाहन आहे. हे उपकरण जमिनीवरून रिमोट कंट्रोलच्या साह्याने नियंत्रित केले जाते. किंवा ड्रोनला एका विशिष्ट संगणकीय प्रणाली द्वारे वेळोवेळी आवश्यक त्या … Read more
Jivamrut-जीवामृत घरच्याघऱी कसे तयार करावे?
दिवसेंदिवस जमिनीची सुपीकता कमी होत चाललेली आहे. रासायनिक खतांवरही जास्त खर्च होत आहे. अशातच खतांच्या किंमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. बी- बियाणे, खते, कीटकनाशकांच्या वाढत्या खर्चाने उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही. अनेकदा उत्पादन खर्चाइतकेही उत्पन्न मिळत नाही..
त्याला पर्याय म्हणून जर आपण सेंद्रिय /जैविक खतांचा (Organic Fertilizers) वापर केला तर किमान उत्पादन खर्चात तरी बचत होईल.
Sendriya sheti/सेंद्रिय शेती म्हणजे काय?
सध्या जागतिक स्तरावर Sendriya sheti/सेंद्रिय शेती उत्पादनांना (ऑरगॅनिक उत्पादन) मागणी वाढत आहे. रासायनिक खतांचा आणी औषधांचा गरजेपेक्षा जास्त वापर केल्यामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. त्यामुळे सेंद्रिय अन्नाची मागणी देशभरात व संपूर्ण जगात वाढत आहे. आपल्या शेतकऱ्यांना ही एक सुवर्ण संधी आहे. आणि म्हणूनच विषमुक्त व चांगल्या गुणवत्तेची फळे, भाजीपाला व अन्नधान्य हवे असेल तर आपण ही Sendriya sheti/सेंद्रिय शेती केली पाहिजे.
Kitaknashake-किटकनाशके खरेदी करताना व वापरताना घ्यावयाची काळजी…
Kitaknashake-किटकनाशके खरेदी करताना व वापरताना घ्यावयाची काळजी…
Khodava- खोडवा ऊस: शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन
कमी कष्टात, कमी मेहनतीत, कमी मशागतीत आणि महत्वाचे म्हणजे कमी उत्पादन खर्चात (मजूरी, बियाणे, वीज, पाणी) आपण khodava-खोडवा ऊस पिक घेऊ शकतो. परंतु बहुतांश शेतकऱ्यांची अशी मानसिकता असते की ज्याप्रमाणे मुलीचे लग्न लावून तिला सासरी पाठवतो, तसे एकदा ऊस कारखान्याला गेला की त्या आनंदात तो खोडव्याकडे लक्षच देत नाही. ऊस हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे प्रमुख … Read more
Sanajivak-शेतीमध्ये संजीवकांचा सावध वापर
Sanajivak- वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारे मुख्य अन्नद्रव्यांव्यतिरिक्त असे घटक, की जे वनस्पतीच्या जैवरासायनिक क्रियेमध्ये (शरीरक्रियात) लक्षणीय बदल घडवून आणतात. वनस्पतींच्या शारीरिक क्रियावर ताबा ठेवणारी काही रासायनिक द्रव्ये नैसर्गिक रित्या वनस्पतीमध्ये तयार होत असतात. या द्रव्यांना संजीवके किंवा वनस्पती वृद्धी संप्रेरके असे म्हणतात. पिकांच्या वाढीच्या विविध अवस्थेमध्ये वेगवेगळी संजीवके नैसर्गिकरीत्या वनस्पतीमध्ये तयार होत असतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने … Read more
Water Soluble Fertilizers-विद्राव्य खतांची ओळख व त्यांचा कार्यक्षम वापर
एखाद्या आजारी माणसाला सलाईन वाटे टॉनिक देऊन त्याचा थकवा, अशक्तपणा कमी केला जातो. त्याचप्रमाणे, पिकाची वाढ मर्यादित कालावधी मध्ये कमी झाली असेल तर त्यास आधार/ ताकद देण्यासाठी आणि सशक्त करण्यासाठी, थोडेसे टॉनिक म्हणून अन्न व पाणी पिकांना, पानावाटे देणे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत पिकांना जलद गतीने अन्नद्रव्य देण्याचे कार्य ही Water Soluble Fertilizers करतात. … Read more
Mirchi मिरची या पिकाचे नियोजन
शेतकऱ्यांनी Mirchi मिरची लागवडीला अग्रक्रम का द्यावा? तर, सर्वप्रथम हिरवी मिरची आपण बाजारात विकू शकतो, पण जर यदाकदाचित बाजार भाव कमी असेल तर त्यावेळेस हिरवी मिरची लाल करून, वाळवून चढ्या दराने आपण बाजारात विकू शकतो असा दुहेरी फायदा या पिकापासून मिळतो. आपल्या रोजच्या आहारामध्ये हिरवी तसेच लाल मिरची वापरली जाते. त्यामुळे बाजारात हिरव्या मिरच्यांना नेहमीच … Read more
Dragon Fruit Cultivation: पारंपारिक फळ शेती पेक्षा अधिक फायदेशीर…
ड्रॅगन फ्रुट हे निवडुंग (cactus) कुटुंबातील फळ आहे. हे मूळचे मेक्सिको आणि दक्षिण अमेरिकेतील फळ पिक आहे. मुख्यतः कंबोडिया, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, तैवान, व्हिएतनाम, फिलिपाईन्स या देशाबरोबरच सध्या भारतासारख्या पाश्चात्य देशांमध्ये याची लागवड सुरू झाली आहे. भारतात विशेषत: महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये हे पीक घेतले जाते. पारंपरिक शेतीमध्ये आपण … Read more