Sugarcane disease control ऊस पिकावरील प्रमुख रोग व किडी आणि त्यांच्या नियंत्रणाचे उपाय.

Sugarcane disease control

ऊस हे महाराष्ट्रातील महत्वाच्या नगदी पिकांपैकी एक प्रमुख पीक आहे. सध्या बदलत्या वातावरणामुळे ऊस पिकावर आढळणाऱ्या Sugarcane disease control रोगांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच या पिकाखालील वाढलेले क्षेत्र, एक पीक पद्धती, पीक फेरपालटीचा अभाव, शुद्ध बेण्याची कमतरता या गोष्टीही याला कारणीभूत आहेत. ऊस पिकावर विविध प्रकारच्या किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. … Read more

Gahu pikavaril rog niyantran गहू पिकावरील मावा आणि करपा रोगाचे नियंत्रण

Gahu pikavaril rog niyantran

वातावरणातील सततच्या बदलामुळे पिकावर कोणत्या औषधाची फवारणी करावी? असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. सध्या ढगाळ हवामानामुळे रब्बीच्या सर्वच पिकावर विपरीत परिणाम दिसत आहे. Gahu pikavaril rog niyantran गहू पिकावर करपा तसेच मावा किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. हरभरा पिकावर घाटे अळी दिसत आहे. तर ज्वारी पिकावर खोडकीड, मावा, लष्करी अळी यांचा प्रादुर्भाव दिसत आहे. यावर्षी … Read more

Harbhara ghate ali हरभऱ्यावरील घाटे अळीचे 100% नियंत्रण

हरभरा हे रब्बी हंगामातील एक प्रमुख पीक आहे. बहुतांश भागात पेरणीस उशीर झाल्यामुळे सध्या हे पीक फुलोरा अवस्थेत आहे. तर वेळेवर पेरणी झालेल्या ठिकाणी हरभरा पिक घाटे लागण्याच्या अवस्थेत आहे. सद्यस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा Harbhara ghate ali प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. घाटे अळी ही हरभरा पिकाची प्रमुख कीड असून हरभरा पिकाच्या उत्पादनामध्ये … Read more

Army worm control: रब्बी ज्वारीवरील व मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण.

Army worm control

गेल्या दोन वर्षांपासून अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मक्यावर दिसून येत आहे. अलीकडे ही अळी ज्वारी, भात या पिकाचेही नुकसान करताना आढळली आहे. रब्बी हंगामात ज्वारीवरही या किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. एकात्मिक व्यवस्थापन नियंत्रण पद्धतीचा वापर करून Army worm control कीड आटोक्यात ठेवणे गरजेचे आहे. Army worm control ओळखण्याच्या खुणा या किडीचा पतंग तपकिरी रंगाचा व … Read more

nimboli ark किड नियंत्रणासाठी असा तयार करा घरच्या घरी लिंबोळी/ निंबोळी अर्क:

nimboli ark

nimboli ark/निंबोळी अर्क: मागील काही वर्षापासून हवामानात अनेक विपरीत बदल होत आहेत. याचे अनेक दूरगामी परिणाम होत आहेत. यापैकी शेतीवर होणारा परिणाम म्हणजे, वाढत्या रोगांचे आणि किडींचे प्रमाण. सध्या ऊस, कापूस, हळद, आले, भुईमूग, सोयाबीन, तूर, गहू, हरभरा, मका यासारख्या मुख्य पिकावर रोग आणि किडींचे प्रमाण वाढल्यामुळे उत्पादनात बरीच घट होत आहे. याचे नियंत्रण करताना … Read more

Humani niyantran: हुमणीच्या प्रभावी नियंत्रणासाठी अशा प्रकारे करा एकात्मिक व्यवस्थापन…

Humani niyantran

हुमणी ही जमिनीत राहून पिकांच्या मुळ्या खाऊन नुकसान करणारी बहुभक्षी कीड आहे. या किडीमुळे ऊस, भुईमूग, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, गहू, हरभरा अशा जवळजवळ सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. दरवर्षी या किडीचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कारण नैसर्गिक आपत्तीमुळे वातावरणाचा समतोल बिघडून या किडीसाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. वेगवेगळ्या ऋतूमध्ये होणारे हवामानातील बदल, तसेच … Read more

FacebookTwitterEmailWhatsAppTelegramShare
Exit mobile version