गांडुळ खत। नैसर्गिक शेती। gandul-khat-naisargik-sheti
गांडुळ खत। नैसर्गिक शेती। gandul-khat-naisargik-sheti: सुमारे ४००० वर्षापासून आपले पूर्वज शेती करतात. त्यावेळी शेतकरी सेंद्रीय खते भरपूर प्रमाणात वापरत असत. गांडूळ खताला नैसर्गिक शेतीचा पाया म्हणू शकतो. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहिली. गेल्या काही दशकात शेत जमिनीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी व अतीलोभापायी शेतीत रासायनिक खते, कीटकनाशके यांचा बेसुमार वापर चालू केला. जेव्हापासून शेतकरी रासायनिक … Read more