Micronutrients पिकामध्ये सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर गरजेचा.

Micronutrients

पिकांना लागणाऱ्या 16 आवश्यक अन्नद्रव्यांपैकी 12 अन्नद्रव्ये जमिनीतून मिळतात तर 4 अन्नद्रव्ये पाणी व हवेतून मिळतात. या 12 पैकी जास्त प्रमाणात लागणारी 3, मध्यम प्रमाणात लागणारी 3 व कमी प्रमाणात लागणारी 6 अन्नद्रव्ये(Micronutrients) आहेत. *जास्त प्रमाणात लागणारी (मुख्य अन्नद्रव्ये) नत्र(N), स्फुरद(P), पालाश(K) ही अन्नद्रव्ये पिकांना जास्त प्रमाणात लागतात म्हणून त्यांना मुख्य अन्नद्रव्ये असे म्हणतात. *मध्यम … Read more

Integrated food management: एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची गरज…

Integrated food management

Integrated food management: भारतातील विविध पिके, पीक पद्धती आणि खतांचा वापर याविषयी विविध विचार प्रवाह आहेत. पिकांच्या साठी अन्नद्रव्यांचा मुख्य स्त्रोत हा जमीन आहे. एकूणच प्रत्येक स्त्रोताचा गुणधर्म किंवा उपयुक्तता ही वेगवेगळी असते. जसे की, सेंद्रिय खते ही जमिनीचे प्राकृतिक गुणधर्म चांगले ठेवतात तर रासायनिक खताद्वारे पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा केला जातो तसेच जैविक खते ही … Read more

Urea Use : युरियाचा अवाजवी वापर ठरू शकतो घातक!

Urea Use

युरिया खतामधील नत्राची मात्रा पिकांना तात्काळ लागू पडते. त्यामुळे पिकाची वाढ जोमाने होते. पिके हिरवीगार, तजेलदार दिसतात. नत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती करते. प्रकाशसंश्लेषणाद्वारे पिकाचे अन्न बनवण्यास मदत करते. यामुळे पिकाची झपाट्याने कायिक वाढ होते, चांगली फुले व फळे लागतात. पिकामध्ये प्रथिने तयार होण्यासाठी नत्र आवश्यक आहे. तसेच इतर नत्रयुक्त खतांच्या तुलनेत युरियाची किंमत … Read more

Plant nutrition: पीक पोषणासाठी आवश्यक अन्नद्रव्यांचे प्रकार व त्यांचे महत्त्व

Plant nutrition

वनस्पतींच्या वाढीसाठी Plant nutrition अन्नद्रव्यांची गरज असते. वनस्पती/पिके ही अन्नद्रव्ये हवा, पाणी आणि मातीतून शोषण करत असतात. ही प्रक्रिया जटिल असली तरी, अन्नद्रव्यांचे कार्य कसे चालते समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी सर्वप्रथम मातीचे गुणधर्म, पाण्याची प्रत, पिक/ वनस्पतीचा प्रकार आणि त्यासाठी लागणारी पोषणद्रव्यांची माहिती असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच आपल्या शेत जमिनीत कोणती मूलद्रव्ये किती प्रमाणात … Read more

biofertilizers: जैव/जीवाणू खते भागवू शकतात वाढत्या जगाची भूक…

biofertilizers

नत्र, स्फुरद व पालाश (एन.पी.के.) हे पिकांना लागणारे महत्त्वाचे अन्नघटक आपण रासायनिक खतामार्फत जमिनीतून देतो. शेतकऱ्यांनी टाकलेली किंवा जमिनीत उपलब्ध असलेली ही रासायनिक खते (अन्नद्रव्ये) पिकांना जशीच्या तशी लागू होत नाहीत. त्यांचे विघटन करून पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम हे जमिनीतील सूक्ष्मजीव/जीवाणू  करत असतात. biofertilizers जैव/ जीवाणू खते म्हणजेच जमिनीत आढळणारे उपयुक्त जीवाणू असतात जे … Read more

Use of gypsum in agriculture/जिप्समचा शेतीमध्ये वापर: कधी व कसा करायचा? जिप्सम वापरण्याचे फायदे

Use of gypsum in agriculture

शेतीमधून दिवसेंदिवस उत्पादन कमी निघत आहे. तुलनेने खर्च मात्र वाढत आहे. उत्पादन वाढीबरोबरच हा वाढता खर्च कमी करण्यासाठी आपल्याला पर्याय शोधावे लागणार आहेत. मिश्र पीक पद्धतीचा वापर, महागड्या खतांचा संतुलित वापर, पाण्याचे योग्य नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास करूनच पिकाचे व्यवस्थापन करावे लागणार आहे. हे सर्व करत असताना बऱ्याच शेतकऱ्याकडून दुर्लक्षित होणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या … Read more

Water Soluble Fertilizers-विद्राव्य खतांची ओळख व त्यांचा कार्यक्षम वापर

Water Soluble Fertilizers

एखाद्या आजारी माणसाला सलाईन वाटे टॉनिक देऊन त्याचा थकवा, अशक्तपणा कमी केला जातो. त्याचप्रमाणे, पिकाची वाढ मर्यादित कालावधी मध्ये कमी झाली असेल तर त्यास आधार/ ताकद देण्यासाठी आणि सशक्त करण्यासाठी, थोडेसे टॉनिक म्हणून अन्न व पाणी पिकांना, पानावाटे देणे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रतिकूल परिस्थितीत पिकांना जलद गतीने अन्नद्रव्य देण्याचे कार्य ही Water Soluble Fertilizers करतात. … Read more

Potassium Schoenite- पोटॅशियम शोनाईट म्हणजे काय?

Potassium_Schoenite

                 Potassium Schoenite  (पोटॅशियम शोनाईट)  हे १०० % पाण्यात विरघळणारे (Water Soluble) खत आहे. त्यामुळे  हे जमिनीतून (फेकून/ विस्कटून), ड्रीपमधून किंवा फवारणीतून वापरता येते.   हे खत म्हणजे पोटॅशियम, मॅग्नेशिअम या अन्नद्रव्यांचा डबल सल्फेट सॉल्ट आहे. यात २३% पोटॅश, १०% मॅग्नेशियम व १५% गंधक ही अन्नद्रव्ये आहेत.या खतामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे ऑक्साईड  फॉर्ममध्ये  असते त्यामुळे … Read more

Nano Urea liquid- नॅनो युरिया लिक्विड शेतकऱ्यांसाठी वरदान!

Nano Urea liquid

सध्या शेतकरी पिकांच्या  वाढीसाठी आणि अधिक  उत्पादन मिळवण्यासाठी वेगवेगळ्या रासायनिक खतांचा  वापर करत आहे.  मात्र या रासायनिक खतांमुळे  जमिनीची सुपीकता कमी होत आहे.  गेल्या काही वर्षांत शेतीमध्ये अनेक बदल होत चालले  आहेत.  नवनवीन  क्रांतिकारी संशोधन  होत आहे.  या संशोधनातूनच  शाश्वत शेतीला प्रोत्साहन  आणि  हरित तंत्रज्ञानाला चालना  देण्यासाठी,  पारंपारिक  युरियाला  पर्याय  म्हणून  वनस्पतींना नायट्रोजन  पुरवणारे  हे … Read more

FacebookTwitterEmailWhatsAppTelegramShare
Exit mobile version