Kakdi lagwad काकडी लागवड संपूर्ण मार्गदर्शन
काकडी हे भारतीय पीक असल्यामुळे, देशभर याची लागवड केली जाते. काकडी लागवड Kakdi lagwad प्रामुख्याने उन्हाळी व खरीप हंगामात केली जाते. महाराष्ट्रात मुख्यत्वेकरून उन्हाळ्यात काकडीचे पीक घेतले जाते. काकडीचा गर थंड असल्यामुळे तसेच त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने काकडीला उन्हाळ्यात भरपूर मागणीअसते व चांगला बाजारभाव मिळतो. हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर भाजीपाला पिक आहे. योग्य नियोजन आणि … Read more