gahu lagwad 2024-गहू लागवड
गहू हे रब्बी हंगामातील एक महत्वाचे पीक आहे. हे पीक जिरायत व बागायत अशा दोन्ही प्रकारे घेतले जाते. भारताच्या सरासरी उत्पादकतेशी (३१.७२ क्वि./ हेक्टर) तुलना करता महाराष्ट्र राज्याची उत्पादकता फारच कमी आहे. गव्हाचे भरघोस उत्पादन मिळविण्यासाठी, योग्य रितीने पेरणी, पेरणीच्या वेळेनुसार योग्य वाणांचा वापर, बियाण्याचे योग्य प्रमाण, खतांचा समतोल वापर, पाण्याच्या योग्यवेळी पाळया, आंतरमशागत , … Read more